नवविवाहित महिलेचा धरणात सापडला मृतदेह : The Body of a Newly Married Woman was Found in the Dam

गाव मोगरे, ता. इगतपुरी, जि. नाशिक येथील दारणा धरणात नवविवाहित महिलेचा सडलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला. The Body of a Newly Married Woman was Found in the Dam

जिल्हा नाशिक, तालुका इगतपुरी येथील मोगरे गाव शिवारात दारणा धरणात रविवार दिनांक ८ मे २०२२ रोजी संध्याकाळी एक मृतदेह तरंगताना आढळून आला. सोमवार दिनांक ९ मे २०२२ रोजी सकाळी हा मृतदेह बाहेर काढला असता तो गावातली बेपत्ता नवविवाहित महिला मोहिनी राहुल जाखेरे हीचा असून तो संपूर्ण सडलेल्या अवस्थेत होता. मृतदेह पाहून तीच्या नातेवाईकांनी ओळखून एकच आक्रोश केला.

गाव मोगरे, ता. इगतपुरी, जि. नाशिक येथील दारणा धरणात नवविवाहित महिलेचा सडलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला. The Body of a Newly Married Woman was Found in the Dam

The Body of a Newly Married Woman was Found in the Dam : लग्न मोडण्यासाठी शारीरिक व मानसिक छळ

सदर मुलीला तिच्या सासरचे लोक हुंड्यासाठी छळत होते तसेच लग्नात काहीच हौस मौज झाली नाही व नवऱ्याला अंगठीही दिली नाही म्हणून तिचा मानसिक व शारीरिक छळ ही करीत होते. शिवाय प्रशांत सखाराम जावळे (रा. घोडेवाडी, टाकेद) व लक्ष्मण एकनाथ गभाले (रा. घोडेवाडी, टाकेद) हे दोघे लग्नाआधी मोहिनिसाठी मागणे घेऊन आले होते. परंतू तीच्या वडिलांनी नकार दिल्यामुळे. तिच्या सासरी फोन करून लग्न मोडण्यासाठी ती लग्ना आधीही माझीच होती आणि नंतर ही माझीच राहणार असे सांगितले शिवाय अजून बरेच खोटे सांगून तिच्या अब्रूचे धिंडवडे काढले. त्यामुळे तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन मयत मोहिनी हीचा पती तिचा अजूनच शारीरिक व मानसिक छळ करु लागला.

People Also Ask :

The Body of a Newly Married Woman was Found in the Dam : शारीरिक जाचाला कंटाळून आत्महत्येस प्रवृत्त केला.

या संदर्भात तिने माहेरी सांगितले परंतू त्याच दिवशी तिचे सासरे हे तिच्या माहेरी येऊन रात्री ८ वाजता तिला पुन्हा सासरी घेऊन गेले. व दुसऱ्या दिवशी दिनांक १ मे २०२२ रोजी सकाळी १० वाजता मोहिनी घर सोडून निघून गेल्याची तक्रार त्यांनीच घोटी पोलिस स्टेशन येथे केली परंतू या सगळ्यांच्या मानसिक व शारीरिक जाचाला कंटाळून व वरील सर्व आरोपींनी तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्यामुळे मोहिनी हिने आत्महत्या करण्याचे टोकाचे पाऊल उचलले.

या  प्रकरणात सदर मयत मुलीचा पती राहुल एकनाथ जाखेरे (मोगरे), सासरा एकनाथ राधाकृष्ण जाखेरे (मोगरे) व सासू शिल्पा एकनाथ जाखेरे (मोगरे), प्रशांत सखाराम जावळे (रा. घोडेवाडी, टाकेद) व लक्ष्मण एकनाथ गभाले (रा. घोडेवाडी, टाकेद)  या पाच जणांवर नाशिक जिल्हा ग्रामीण पोलिस स्टेशन घोटी येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ( The Body of a Newly Married Woman was Found in the Dam )

Related Searches :

एवढे हुंडाविरोधी कडक कायदे असूनही आज या हुंड्याच्या मागणी मुळे आणि स्वतःच्या चारित्र्याची झालेली बदनामी यामुळे अजुन एका निरपराध मुलीचा जीव घेतला आहे.

मयत मुलगी मोहिनी हिच्या लग्नाला एकच महिना झाला होता आणि तिच्या अशा अवस्थेतील मृतदेह पाहून साऱ्या पंचक्रोशीतील लोकं हळहळ व्यक्त करीत आहेत. या प्रकरणाची कसून तपासणी व्हावी आणि गुन्हेगारांना जास्तीत जास्त शिक्षा व्हावी एवढीच तिच्या कुटुंबीयांची आणी टाकेद गावातील ग्रामस्थांची मागणी आहे.

Important Links

Notification (जाहिरात) येथे क्लिक करा 
Official Website (अधिकृत वेबसाईट) येथे क्लिक करा 
Join Us On WhatsApp येथे क्लिक करा
Join Us On Telegram येथे क्लिक करा
Join Us On Facebook येथे क्लिक करा
The Body of a Newly Married Woman was Found in the Dam Pdf येथे क्लिक करा 
The Body of a Newly Married Woman was Found in the Dam?Download PDF येथे क्लिक करा 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *