The Great Freedom Fighter Tantyamama Bhil. | Kodid Grampanchayat |

कोडीद येथे आज महानायक स्वातंत्र्य योद्धा तंट्यामामा भील शहादत दिवसानिमित्त अभिवादन कार्यक्रम संपन्न.

कोडीद येथे आज महानायक स्वातंत्र्य योद्धा तंट्यामामा भील शहादत दिवसानिमित्त अभिवादन कार्यक्रम संपन्न.
The great freedom fighter Tantyamama Bhil.


तालुका प्रतिनिधी : आज ४ डिसेंबर महानायक स्वातंत्र्य योद्धा तंट्यामामा भील शहादत दिवस भारतात, अनेक राज्यात, आदिवासीबहुल प्रत्येक ठिकाणी तंट्या मामा ह्यांना अभिवादन करण्यात येते अन् आदिवासी बहुल प्रत्येक गावात, ग्रामपंचायतीत, शासकीय कार्यालयात अभिवादन कार्यक्रम व्हायला हवी. 

त्यानिमित्त आज ग्रुप ग्रामपंचायत कोडीद येथे महानायक स्वातंत्र्य योद्धा तंट्यामामा भील शहादत दिवस निमित्त त्यांच्या प्रतिमेला अभिवादन व पूजन करण्यात आले.

ह्यावेळी लोकनियुक्त सरपंच कु.आरती प्रकाश पावरा, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रकाश पावरा, समुदाय आरोग्य अधिकारी व जयस महाराष्ट्र उपाध्यक्ष डॉ.हिरा पावरा, संभू पावरा, मगन पावरा, वेचाण पावरा, रणजित पावरा, कनवर पावरा, शब्बीर पावरा, सनी पावरा, मगन पावरा, रंगराव पावरा, राजू पावरा, विनोद पावरा, अशोक पावरा, टंटा पावरा, दिनेश पावरा, दिलीप पावरा परिसरातील गावातील अनेक नागरिक व युवा उपस्थित होते.

A felicitation program on martyrdom day of great freedom fighter Tantyamama Bhil was concluded at Kodid today.


Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *