गरोदर मातांच्या जिवाशी खेळ; टीएचआर अंतर्गत निकृष्ट धान्य पुरवठा. शिरपूर तालुक्यातील लाभार्थ्यांमध्ये तीव्र प्रतिक्रिया, लक्ष घालण्याची मागणी.
ग्रामीण बातम्या | शिरपूर राज्य सरकारच्या महिला व बालविकास विभागामार्फत एकात्मिक बालविकास सेवा योजनेंतर्गत लहान बाळ व गरोदर मातांना टीएचआर पोषण आहार स्वरूपात मूग डाळ, गहू चना, हळद, मिरची, साखर व मीठ आदी अंगणवाडीतून पुरवले जाते.
मात्र शिरपूर तालुक्यात पुरवल्या जाणान्या धान्यांपैकी मूग डाळ अत्यंत निकृष्ट दर्जाची प्राप्त झाली आहे. त्यामुळे बाळाचे व मातेचे पोषण होण्याऐवजी कुपोषणच अधिक होण्याची शक्यता आहे. यामुळे त्यांच्या आरोग्यावर थेट विपरीत परिणाम होऊ शकतो.
राज्य सरकार ग्रामीण भागातील हीरो से सहा वयोगटातील बालके, गरोदर माता, स्तनदा माता. किशोरवयीन मुली यांना अंगणवाडीच्या माध्यमातून अन्नघटके आणि पूरक आहार पुरवला जातो.
मागच्या वेळीही मला पोषण आहारातून मूग डाळ मिरची खराब भेटली होती. ती मूग डाळ आम्ही बकरीला खाऊ घातली होती. परत आता निकृष्ट दर्जाची डाळ मिळाली. पुरवठा झालेले निकृष्ट धान्य-सुमनबाई पावरा, गरोदर माता जामन्यापाडा.
निकृष्ट धान्याचा पुरवठा असेल तर त्याचा लाभार्थ्यांवर काय परिणाम होईल?
एकात्मि बालविकास प्रकल्प कार्यालयाने दख घेऊन लहान बालके व गरोदर मातांच् जीवाशी खेळणाऱ्या यांच्यावर कायदेशीर पुरवठाद कारव होण्याची शिफारस करेल का? अग यक्षप्रश्न उपस्थित झालेला आ तालुक्यात कोणत्याही प्रकार अपहार, शोषणावर प्रशासकी अधिकाऱ्यांसह गावपुढारी मात्र नेहमी मुगदाळ केंद्रामार्फत बंद पाकिटात पुरवली बुरशी लागलेली आढळून आली.
आणारी मूग डाळ अत्यंत निकृष्ट त्यामुळे पुरवठादारावर कठोर कारवाई मात्र, शिरपूर तालुक्यात अंगणवाडी दर्जाची असून, डाळ भिजलेली आणि करण्याची मागणी नागरिकांमधून होत चिडीचूप असतात.
हेही वाचा.