राज्यातला / देशातला पहिला दंड – मोबाईलवर बोलताना आढळून आल्यावर 10000/- चा फाईन मारण्यात आला आहे.
Traffic Police | देशातला पहिला दंड ट्रॅफिक पोलिसाने मारला दहा हजार चा फाईन |
ट्रॅफिक पोलीस चे पॉईंट्स.
- जितके ट्रॅफिक पोलीस आहेत, त्यांनी अडोशाला थांबणे आणी गाडी आली की भासकन समोर येऊन नये, ह्यावर बंदी असली पाहिजे.
- कोणत्या ही कारला अडवली, ट्रकला अडवलं तर तेव्हा त्यांना कोपऱ्यात नेऊ नये.
- कोणत्या ही कार मध्ये डोकवून बघू नये (इथेच ते पैसे घेतात).
- आणि कोणता ही ट्रॅफिक पोलीस असला, तरी त्याने CCTV समोरच आणी त्यांची व्हॉइस कॉन्व्हरसेशन ही लाईव्ह ऐकली गेली पाहिजे.
- रेकॉर्ड केली गेली आणी त्यांच लाईव्ह हे कंट्रोल रूमला असला पाहिजे.
- असे कॅमरे असतात जे छातीला लावता येतात, जेणेकरून मांडवली झाली नाही पाहिजे.
जर तुम्ही AI कॅमेरे लावून इतका मोठा दंड लावत आहात, तर काही कॅमेरे ट्रॅफिक पोलिसांवर फोकस करून फिक्स ठेवले पाहिजेत आणी सगळ कॅमेऱ्याच्या अँगल मधेच डिस्कशन झाले पाहिजे, म्हणजे ट्रॅफिक पोलीस सुद्धा कायद्याच्या कक्षेत घेतले पाहिजेत.
जर कोणता ही ट्रॅफिक पोलीस दंडाच्या मोबदल्यात पैसे घेताना आढळून आला तर त्याला जागेवर रिव्हर्स 10 हजारचा फाईन मारण्यात यावा.
आश्चर्य टोईंग व्हॅन ट्रॅफिक पोलीस चा कारभार