ग्रामपंचायत भ्रष्टाचाराची तक्रार कोणाकडे करायची? नमुना अर्ज.

Who should complain about Gram Panchayat corruption

Gram Panchayat Corruption Complaint : गावात खेडो पाड्यात, ग्रामपंचायतीमध्ये विविध योजना, शासनाचा निधी तून कामी राबविल्या जातात. अनेक शासनाचा निधी तून किंवा योजनांमध्ये आर्थिक गैरव्यवहार घडल्याची प्रकरणे दररोज आपल्यासमोर येतात. ( Who should complain about Gram Panchayat corruption )

Table of Contents

Who should complain about Gram Panchayat corruption ? 

यापुढे ग्रामपंचायतीमध्ये झालेल्या गैरव्यवहारास जबाबदार असणाऱ्यांविरुद्ध थेट फौजदारी कार्यवाही किंवा ग्रामपंचायतीमधील भ्रष्टाचारविरुद्ध तक्रार कोणाकडे करायची? असा प्रश्न निर्माण होत राहतो. चला तर मग पाहूया ग्रामपंचायतीमधील भ्रष्टाचारविरुद्ध तक्रार कोणाकडे करायचे आणि अर्ज कसे करायचे या संबंधित माहिती वाचा. 

भ्रष्टाचार म्हणजे काय म्हणजे?  / Who should complain about Gram Panchayat corruption

खूप काही ठिकाणी नीतिमत्ताच नसताना असल्याचा आव आणून, ठेवतात  नखशिखांत आचरणहिन , पतित , दुष्चारित्र नेतेरुपी लांडग्यांना हाताशी धरून, लोकांच्या डोळ्यात धूळफेक करून विकामकाम ना करणे असा कारभार चालविलेले पथभ्रष्ट सरकार म्हणजेच भ्रष्टाचार होय.

ग्रामपंचायतीमधील भ्रष्टाचारविरुद्ध तक्रार कोणाकडे करायची? / Who should complain about Gram Panchayat corruption

गावात ग्रामपंचायतीत ज्या गोष्टीत भ्रष्टाचार झालाय असा संशय असल्यास  प्रथम त्या संबंधित तुम्ही माहिती अधिकारात कायद्यान्वये माहिती मागा तिथे न मिळाल्यास. परत ३० दिवसांनी प्रथम अपिलीय अधिकारी यांच्या कडे अर्ज करा . तरी हि माहिती न दिल्यास. परत नंतर ३० दिवसांनी मा.विभागीय आयुक्त जवळील माहिती अधिकार खंडपीठ कडे करा. कारण तुम्हाला तक्रार करण्यासाठी पुरावे असणे गरजेचे आहे.

त्या नंतर तुम्ही सर्व पुराव्यानिशी आम्ही दिलेल्या स्टेप नुसार तक्रार करा.
  • स्टेप  १)  मा. गटविकास अधिकारी पंचायत समिती, यांच्या कडे करा. तरी चौकशी होत नसेल त्या नंतर 
  • स्टेप २)  मा.मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, मा.जिल्हाधिकारी, यांच्या कडे करा.  तरीही चौकशी होत नसेल त्या नंतर 
  • स्टेप 3) मा.विभागीय आयुक्त, मा.प्रधान सचिव ग्रामविकास विभाग मंत्रालय, मा.अव्वर सचिव ग्रामविकास विभाग मंत्रालय, मा.ग्रामविकास मंत्री, मा.मुख्य सचिव महाराष्ट्र राज्य, आणि मा.मुख्यमंत्री कडे करा.

ग्रामपंचायतीमधील भ्रष्टाचारविरुद्ध क्रमाने अर्ज करा. Who should complain about Gram Panchayat corruption

ग्रामपंचायत भ्रष्टाचाराची तक्रार क्रमा-क्रमाने एक-एक अर्ज करा. दखल घेतली जात नसेल तर आयुक्त आणि उपलोकायुक्त यांच्या कडे पुरावे जोडून पत्र अर्ज करू शकता आणि तिथे देखील समाधान न झाल्यास तुम्ही मा.न्यायालयात याचिका दाखल करू शकता. आणि ह्यात गट विकास अधिकारी, ग्राम विस्तार अधिकारी, ग्रामसेवक, मा.मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद चे हे निलंबित होऊ शकता. निलंबित करण्यासाठी मा.न्यायालयात याचिका दाखल करते वेळे प्रथम हेच सांगा गावाचा विकास साठी निधी योतो आणि हे सर्व अधिकारी भ्रष्टाचार करून गावाचा विकाससाठी आलेला निधी यांनी हडप केलेला आहे.  

ग्रामपंचायतीमधील भ्रष्टाचाराविरुद्ध तक्रार करायची कशी? Who should complain about Gram Panchayat corruption

ग्रामपंचायतीमधील भ्रष्टाचाराविरुद्ध तक्रार आम्ही एक नमुना देत आहोत. जसाच तसा लिहिला तरी चालेल किंवा, थोडा फार बदल करावा लागेल. आम्ही काही गावाचा, तालुकाचा जिल्हाच नाव लिहित नाही, तेथे आपले पद्धतीने लिहा. 
 
प्रति 
मा. सो, गट विकास अधिकारी पंचायत समिती ( ता. जिल्हा लिहा )
यांच्या सेवेशी 
दिनांक / . 
अर्जदार : ( आपले नाव पत्ता लिहा )
विषय : गावाचा विकास कामात भ्रष्टाचार संबधित चौकशी करण्याबाबत.
 
महोदय.
मा, महोदय मी आपणास वरील विशायान्वाये विनंती लेखी चौकशी तक्रारी अर्ज करितो कि , मी मौजे गावाचा गावाचा नाव लिहा ) सुशिक्षित बेरोजगार शेतमजूर रहिवासी असून माझा ग्रामपंचायत मध्ये विकास कामात भ्रष्टाचार दिसून आले आहे. 
मा. महोदय माझा गावात विकास कामासाठी आलेला निधी हा पुरेपूर वापर न करता ह्यात  भ्रष्टाचार दिसून आला आहे. ह्यात मी दिलेल्या यादीत नुसार त्याच्या पुढे दिलेला निधी ची चौकशी करावी.
  • १. राज्य वित्त आयोगाचा निधी (
  • २. महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना निधी
  • ३. स्वच्छता अभियान योजनेअंतर्गत निधी
  • ४. घरकुल योजनेअंतर्गत प्राप्त होणार निधी
  • ५. सर्व शिक्षा अभियान निधी
  • ६. बाल विकास योजना निधी
  • ७. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान निधी
  • ८. राष्ट्रीय ग्रामीण पेयजल अभियान निधी
  • ९. जिल्ह्या परिषदचा निधी
  • १०. आपले सरकार केंद्र निधी
  • ११. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती निधी
  • १२. ठक्कर बाप्पा योजनेअंतर्गत निधी
  • १३. पंचायत समितीचा निधी
  • १४. आमदार व खासदार निधी
  • १५. पंतप्रधान विकास योजना निधीचे तरी
महाशय, गावाचा विकासासाठी आलेला निधी भ्रष्टाचाराची विकास न झालेले कामाची चौकशी वेळी मला लेखी स्वरूपत पत्र पाठवून माझा समक्ष चौकशी करावी आणि कोठे काय -काय भ्रष्टाचार झालेला आहे, ह्याची ची चौकशी पुरावे मला एक प्रत देण्यात यावे. आणि झालेला भ्रष्टाचार व केलेला भ्रष्टाचार यांच्या वर शासन निर्णय नुसार फौजदारी गुन्हा दाखल करावा. हि नम्र विनंती..
तक्रार दार 
तक्रार दाराची सही 

ग्रामपंचायत सदस्याची तक्रार कोणाकडे करता येते? Who should complain about Gram Panchayat corruption

काही गावात सरपंच पेक्षा ग्राम पंचायत सदस्य आगाऊ असतात, विकास कामात अडथळा आणतात. किंवा काही मागणी केले तर धमक्या शिव्या देतात जर का ग्रामपंचायत सदस्याची तक्रार करायची असल्यास  पऺचायत समिती, जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी, तक्रार गुन्हेगारी स्वरूपाची असल्यास पोलिस विभाग यांच्या कडे करू शकता. 
 

ग्रामपंचायतीत झालेले घोटाळे कसे पकडावेत आणि तक्रार कोठे करावी? — Who should complain about Gram Panchayat corruption

गावात कोणत्या स्वरूपाचा घोटाळा झाला आहे. प्रथम पहा नंतर याची विस्तृत कागदोपत्री माहिती गोळा करावी किंवा विकास कामाची माहिती मांगावे. ही माहिती तक्रारीच्या स्वरुपात पंचायत समिती, जिल्हा परिषद व महाराष्ट्र शासन ग्रामविकास मंत्रालयकडे तक्रार करावी.

गावात विकास कामांचा [भ्रष्टाचार] झाल्याचे निदर्शनास आल्यास / Who should complain about Gram Panchayat corruption

ग्रामपंचायतीतील आर्थिक गैरव्यवहार , ग्रामपंचायत मालमत्ता तथा निधीच्या अपहारास जबाबदार असणारे सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामसेवक यांच्याकडून अपहारित रक्कम वसूल झाल्यावर अन्य कारवाई करताना टाळाटाळ होत असल्याचे शासनाच्या निदर्शनास आणून द्यावे.

Important Link 

Formats PDF Link  Click Here
Related Formatted Link Click Here
 WhatsApp Link Click Here
 Facebook Link Click Here
 Instagram Link Click Here
 Telegram Link Click Here

ग्रामपंचायत भ्रष्टाचाराची तक्रार अर्ज नमुना PDF. / Who should complain about Gram Panchayat corruption PDF

By admin

One thought on “ग्रामपंचायत भ्रष्टाचाराची तक्रार कोणाकडे करायची? नमुना अर्ज.”
  1. […] साठी : शासकीय योजना : माहिती अधिकार : ग्रामपंचायत चे माहिती : साठी आमच्या सोसिअल मेडिया […]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: हे तुम्ही copy करू शकत नाही !