Write A Book And Get A Grant : नमस्कार मित्रांनो आमच्या https://graminbatmya.in अधिकृत संकेतस्थळ ला भेट दिल्या बद्द्ल आभार. आम्ही तुमच्या साठी घेऊन आलो आहे. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाने चालू केल्याल्या Write A Book And Get A Grant अनुदान विषयी माहिती देत आहे. तसेच माझा वाचक मित्रांनो पहिले पुस्तकवर अनुदान मिळवा यासाठी हा लेख घेऊन आलो आहे. संपूर्ण माहिती वाचा.
Gramin Batmya : महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्यावतीने ज्यांचे एकही पुस्तक प्रकाशित झाले नाही, अशा मराठी भाषेतील नवलेखकांना ललित, वाड. मयाच्या प्रकाशनासाठी अनुदान दिले जाते. नवलेखक अनुदान योजना समितीने किमान गुणवत्तेच्या आधारावर निवडलेले लेखन तज्ज्ञांकडे अभिप्रायासाठी पाठविले जाते. त्यानंतरच अनुदान मंजूर होऊ शकते. Write A Book And Get A Grant / पहिले पुस्तक लिहा अन् अनुदान मिळवा !
या प्रकारासाठी मिळते अनुदान ( Write A Book And Get A Grant )
महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ त्यांच्या अटी शर्ते देखील आहे. आणि कविता संग्रह, कथासंग्रह, नाटक/ एकांकिका, कादंबरी, आत्मचरित्र ललित स्वरूपाचे लेखन यासाठी हे अनुदान देय आहे.
कोणाला मिळते अनुदान? (Write A Book And Get A Grant)
ज्यांचे एकही पुस्तक प्रकाशित झाले नाही, म्हणून निराश होऊ नये त्यासाठी महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ ने योजना राबवली आहे. जे कि अशा नवलेखकांना ललित वाड. आणि मयाच्या लेखनासाठी अनुदान दिले जाते.
किती मिळते अनुदान? ( Write A Book And Get A Grant )
अनुदानास पात्र पुस्तकाच्या नवलेखकाला वाड. मय प्रकारानुसार मानधन देण्यात येते. यात काव्यसंग्रह, नाटक, एकांकिका, बालवाड.मय ७०० रुपये, कथसंग्रह १ हजार, तर कादंबरीला १५०० रुपयांचे मानधनाचा समावेश आहे.
मंडळाकडे अनुदानासाठी पाठविण्याचे साहित्य कागदाच्या एकाच बाजुला लिहिलेले, टाईप केलेले असावे. प्रस्तावना, अनुक्रमणिका, पृष्ठसंख्या आदींची पूर्तता करणे गरजेचे आहे. टाईप केलेल्या प्रतीवर पुस्तकाचे नाव, वाड, मय प्रकार, लेखकाने आपले नाव, पत्ता टाकून तो मंडळाकडे पाठवावा. मंडळ यावर निर्णय घेते.
पुस्तकाची नोंदणी साठी येथे क्लिक करा.
मंडळा च्या माहितीनुसार, लेखकांसाठी पुस्तकाच्या नवलेखकाला अनुदाने उपलब्ध आहेत. तथापि, कृपया लक्षात घ्या की अनुदानाच्या संधी कालांतराने महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ बदलू शकतात, त्यामुळे तुम्हाला कोणत्याही विशिष्ट अनुदानासाठी सध्याची उपलब्धता आणि पात्रता निकष सत्यापित करणे आवश्यक आहे. नवलेखकाला सामान्यतः उपलब्ध अनुदानांची माहिती साठी अधिकृत संकेतस्थळ ला भेट द्यावी लागेल.
पुस्तकाची नोंदणी ची अधिकृत संकेतस्थळ साठी येथे क्लिक करा.
Conclusion
वाचक लेखकांनो हे लक्षात घेण्यासारखे आहे, की लेखकांसाठी त्यांच्या विशिष्ट शैली, ओळख किंवा भौगोलिक स्थानांवर आधारित इतर अनेक अनुदाने महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ उपलब्ध आहेत. तुमच्या लेखनाच्या उद्दिष्टांशी आणि पार्श्वभूमीशी महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ स्थानिक कला संस्था, लेखन संघटना आणि साहित्यिक मासिके तपासण्याचा विचार करा, वाचक मित्रांनो अशाच माहिती साठी आमच्या सोसिअल मेडिया ला जॉईन व्हा. ( Write A Book And Get A Grant ) आणि आपल्या लेखक मित्राला शेअर करा.
खालील दिलेले शासकीय अनुदान योजना देखील वाचा
- 1 रमाई घरकुल योजना
- 2 शबरी घरकुल योजना
- 3 सौर ऊर्जा अनुदान चलित पंप
- 4 महाडीबीटी पोर्टल वरील अनुदान योजना
- 5 मागेल त्याला विहीर योजना
Important Links
Notification (जाहिरात) | Click Here |
Official Website (अधिकृत वेबसाईट) | Click Here |
Join Us On WhatsApp | Click Here |
Join Us On Telegram | Click Here |
Join Us On Facebook | Click Here |
Book Online Apply | Click Here |
1 thought on “Write A Book And Get A Grant / पहिले पुस्तक लिहा अन् अनुदान मिळवा”