पेसा कायदा व नियम उल्लंघन चा पोलिसांना पत्र : नमस्कार मित्रांनो आपण आदिवासी बहुन भागात खेड्यापाड्यात राहतो गावात शांतता राहावी म्हणून पेसा कायदा व नियम उल्लंघन चा पोलिसांना पत्र कसे लिहावे. त्या बाबत चा एक नमुना पत्र तुम्हाला वाचायला देत आहे. गरज भासल्यास आपला हाताने लिहून सादर करा.
पेसा कायदा व नियम उल्लंघन चा पोलिसांना पत्र
प्रति ,
पोलिस अधिक्षक ,
ग्रामीण पोलीस जि ———-
विषय : पेसा कायदा व नियम उल्लंघन बाबत
महोदय,
पेसा कायदा 1996 चे कलम 4(घ ) नुसार प्रत्येक ग्रामसभेला विवाद-तंट्यावर निर्णय देण्याची रूढ पद्धत यांचे जतन व संवर्धन करण्याचा अधिकार आहे आणि पेसा नियम 2014 च्या पोट नियम 17 नुसार गावांत शांतता , सुरक्षा आणि तंटामुक्तीसाठी शांतता समिती गठीत करण्याचा ग्रामसभेलाअधिकार असताना गृह विभाग /पोलीस प्रशासन अनुसूचितक्षेत्रातील पेसा गावात गाडगे महाराज तंटामुक्ती समिती गठीत करून पेसा कायदा व नियम उल्लंघन करीत आहे .
तसेच पोलिस ठाण्यामध्ये पेसा गावांशी संबंधित ज्या सर्व प्रकरणामध्ये गुन्ह्याची नोद केली जाते त्याच्या अहवालाची एकप्रत ग्रामसभा किंवा शांतता समितीला पोलीस प्रशासन देत नाही असे निदर्शनास आले आहे.
महोदय , म्हणून आपणास विनंती आहे की —– जिल्ह्यतोल अनुसूचित क्षेत्त्रातील——– तालुक्यातील ज्या पेसा गावात गाडगे महाराज तंटामुक्ती समिती गठीत केल्या आहेत त्या त्वरित बरख़ास्त कराव्यात . ( पेसा कायदा व नियम उल्लंघन )
तसेच अनुसूचित क्षेत्त्रातील ज्या पेसा गावात पोलिस ठाण्यामध्ये पेसा गावांशी संबंधित सर्व प्रकरणामध्ये गुन्ह्याची नोद केल्यास अहवालाची एकप्रत ग्रामसभा किंवा शांतता समितिलला तरित देण्याचे आदेश द्यावेत ही विनंती
- सविनय सादर
- आपले विश्वासू
- निष्कर्ष :
Related News Post :
- पोलिसांविरुद्ध तक्रार कशी करावी? संपूर्ण माहिती वाचा How to file a complaint against the police
- जनमाहिती अधिकारी यांनी माहिती दिली नाही म्हणून पोलिसांत FIR दाखल
- घरात चोरी झाल्यास | पोलिस तक्रारीचा अर्ज | Police complaint application in case of theft at home
पेसा कायदा म्हणजे काय ?
सन १९९६ मध्ये पेसा कायदा चा अंमलबजावणी झाली आज पण प्रत्येक पेसा ग्रामपंचायत मध्ये या कायदानुसार ग्रामपंचायत चालत आहे. पेसा कायदा हा अनुसूचित जमाती साठी आहे. त्यांच्या ग्रामपंचायत मध्ये गावापासून ते त्यांची संस्कृती, रूढी प्रथा – परंपरा यांचे जतन संवर्धन हे ग्रामसभे मधून केले जाते, आणि त्यांची ग्रामपंचायत अधिक मजबूत व्हावी म्हणून हा पेसा कायदा आमलात आणला गेला आहे.
पेसा कायद्याचा मुख्य उद्देश काय आहे?
PESA कायद्याची मुख्य उद्देश असे आहे कि, पेसा ग्रामपंचायत त्यांच्या ग्रामसभा मजबूत करणे, ५ % अबंध निधीतून अधिक विकास करणे. मुख्य उद्देश हाच कि पेसा ग्रामपंचायत अजून मजबूत व्हावी. तसेच पेसा ग्रामपंचायत सभा घेऊन अनुसूचित क्षेत्राच्या लोकांचे गरजा पूर्ण करणे तसेच पेसा कायदानुसार जबाबदाऱ्या योग्य भूमिका बजावणे असे होय.
पेसा कायदा कधी लागू झाला?
- पेसा क्षेत्रातील ग्रामपंचायतींना Pesa Bond Fund Scheme दिला जातो.
- ग्रामपंचायत दारिद्र्य रेषेखालील दाखला विनंती अर्ज कसा लिहावा / GramPanchayat Daridrya Dakhala Vinanti Arj
- सरपंच चे कार्य, जबाबदारी आणि अधिकार काय आहे. Sarpanch Che Kary in Marathi
पेसा कायदा व नियम उल्लंघन चा ऑनलाईन पोलिसांना पत्र कसे लिहावे ?
प्रति ,
- ग्रामीण क्षेत्रात पोलीस स्टेशन असेल तर त्यांचा नावे लिहा
- ( पोलिस अधिक्षक , ) तालुका ( लिहा ) जिल्हा लिहा
- यांच्या सेवेशी
- दिनांक
- विषय : पेसा कायदा व नियम उल्लंघन बाबत
- अर्जदार :
- पूर्ण पत्ता :
- मोबाईल नंबर :
महोदय,
मा. महोदय मी आपणास विनंती पूर्वक ऑनलाईन द्वारे पेसा कायदा व नियम यांचे उल्लंघन बाबत अर्थात, पेसा कायदा 1996 चे कलम 4(घ ) नुसार ( अवाचे नाव लिहा ) ग्रामसभेला विवाद-तंट्यावर निर्णय देण्याची रूढ पद्धत यांचे जतन व संवर्धन करण्याचा अधिकार आहे, सध्या आज पावेतो पेसा नियम 2014 च्या पोट नियम 17 नुसार गावांत शांतता , सुरक्षा आणि तंटामुक्तीसाठी शांतता समिती गठीत करण्याचा ग्रामसभेलाअधिकार असताना देखील, गृह विभाग /पोलीस प्रशासन अनुसूचित क्षेत्रातील पेसा गावात गाडगे महाराज तंटामुक्ती समिती गठीत करून अनुसूचित जमाती चा पेसा कायदा व नियम यांचे उल्लंघन करीत आहे .
तसेच पोलिस ठाण्यामध्ये पेसा गावांशी पेसा कायदा व नियम संबंधित ज्या सर्व प्रकरणामध्ये गुन्ह्याची नोद केली जाते त्याच्या अहवालाची एकप्रत ( गावाचे नाव लिहा ) ग्रामसभा किंवा शांतता समितीला पोलीस प्रशासन देत नाही ( जवळील पोलीस प्रशासन यांचे नाव लिहा ) असे निदर्शनास आले आहे.
तरी मा. महोदय , म्हणून आपणास विनंती आहे की,( जिल्हाचे नाव लिहा ) —– जिल्ह्यतोल अनुसूचित क्षेत्त्रातील——– (तालुक्यातील तालुक्यातील नाव लिहा ) ज्या पेसा गावात गाडगे महाराज तंटामुक्ती समिती गठीत केल्या आहेत त्या त्वरित बरख़ास्त कराव्यात .
तसेच अनुसूचित जाती जमाती च्या, ज्या पेसा गावात पोलिस ठाण्यामध्ये पेसा गावांशी संबंधित आहे, आशा सर्व प्रकरणामध्ये गुन्ह्याची नोद केल्यास अहवालाची एकप्रत ग्रामसभा किंवा शांतता समितिलला तरित देण्याचे आदेश द्यावेत ही विनंती
सविनय सादर
आपले विश्वासू
निष्कर्ष :
आम्ही दिलेला वरील दोन्ही पेसा कायदा व नियम यांचे उल्लंघनचा पोलिसांना पत्र तुम्हाला आवडला असेल तर आपल्या आदिवासी बांधवांना, मित्र मैत्रीणी यांना, इतर बांधवांना नक्कीच शेअर करा.
Read More :
अशाच नवनवीन माहिती साठी : शासकीय योजना : माहिती अधिकार : ग्रामपंचायत चे माहिती : साठी आमच्या सोसिअल मेडिया ला जॉईन व्हा : आम्ही दररोज नवीन माहिती शेअर करत असतो. तसेच आपल्या क्षेत्रात काही घटना घडल्यास आमच्या सोसिअल मेडिया ग्रुप ला शेअर करू शकता ? आणि आपल्या संबंधित मित्र / मैत्रिणी यांना शेअर करू शकता.
Related Notification Information : | Click Here |
Official Website Information | Click Here |
Information Government Scheme | Click Here |
Join Us On WhatsApp | Click Here |
Join Us On Facebook | Click Here |
Join Us On Telegram | Click Here |
Leave a Reply