राज्य माहिती आयोग कोकण खंडपीठ यांचा महत्त्वाचा आदेश ग्रामसेवक व प्रथम अपीलीय अधिकारी तथा विस्तार अधिकारी यांचे कडुन माहिती न दिल्याने व अपीलाची सुनावणी न घेतल्याने मागीतला खुलासा व अर्जदाराला पाच हजार रुपये ची नुकसान भरपाई मंजुर. माधवराव फुलचंद दोरीक मु पो बलकुवे ता शिरपुर जिल्हा धुळे( माहिती अधिकार कार्यकर्ता)
राज्य माहिती आयोग कोकण खंडपीठ यांचा महत्त्वाचा आदेश खालीलप्रमाणे
ठाणे जिल्ह्यातील कल्याण तालुक्यातील गुरवली गावात ग्रामपंचायत ने केलेल्या विकास कामाचा लेखापरीक्षण अहवाल ची माहिती दिनांक 2/01/2020 रोजी माहिती अधिकार अर्ज करुन मी मागीतली होती तरी माहिती मिळाली नाही व प्रथम अपीलीय अधिकारी गटविकास अधिकारी कल्याण पंचायत समिती येथे केले होते त्यांनी 45 दिवसात सुनावणी घेणे बंधनकारक होते.
Related News :
- माहिती अधिकार अर्ज कसा करावा. | How to Apply RTI Offline In Marathi
- RTI कार्यकर्त्यानं लावलं कामाला / RTI activists
- माहिती अधिकार अपील अर्ज नमुना / RTI Apil Format in Marathi
सुनावणी न घेतल्याने त्याचे विरुध्द
परंतु यांनी सुनावणी न घेतल्याने त्याचे विरुध्द दिनांक 04/05/2022 रोजी घेतलेल्या द्वितीय अपील ची सुनावणी नंतर जनमाहिती अधिकारी गुरवली गावाचे तत्कालीन ग्रामसेवक यांचे विरुध्द 25000, रुपये दंड का आकारण्यात येऊ नये व प्रथम अपीलीय अधिकारी तथा विस्तार अधिकारी यांचे विरुध्द सुनावणी न घेतल्याने शिस्तभंगाची कार्यवाही का करण्यात येऊ नये असा मागीतला खुलासा व अर्जदाराला 5000,(पाच हजार) रुपये नुकसानभरपाई मंजुर करण्यात आली आहे राज्य माहिती आयोग कोकण खंठपीठ यांचा आदेश.
माधवराव फुलचंद दोरीक मु पो बलकुवे ता शिरपुर जिल्हा धुळे( माहिती अधिकार कार्यकर्ता)
Important Links :
Notification (जाहिरात) | येथे क्लिक करा |
Official Website (अधिकृत वेबसाईट) | येथे क्लिक करा |
Join Us On WhatsApp | येथे क्लिक करा |
Join Us On Telegram | येथे क्लिक करा |
Join Us On Facebook | येथे क्लिक करा |
Important Pdf | येथे क्लिक करा |
RTI Informational Download PDF | येथे क्लिक करा |
Leave a Reply