8 जानेवारी धम्मध्वज दिनाचे औचित्य साधुन भिम जन्मभुमी महू येथे यात्रेला प्रारंभ.

8 जानेवारी धम्मध्वज दिन : बोराडी येथील बौ‌द्ध समाज बांधव उपासक उपासिका शेकडोच्या संख्येने मध्यप्रदेश महू येथे सह‌भागी झाले.

यात्रेची मु. संकल्पना श्री. किरण यशवंत सोनवने यांनी मांडली. त्यास अनुमोदक म्हणून श्री. विश्वनाथ चिंधा कुवर श्री. सुशिल देवराम मोरे यांनी केले.

8 जानेवारी धम्मध्वज दिन

धम्मध्वज ह्या शुभ दिनाच्या प्रसंगी धम्मचारी श्री. मगन उंदा पवार सार्वत्रिक धम्म वंदना घेवून कार्यक्रमाच सांगता केली , व समाज बांधव श्री. किरण जयराम कापुरे श्री. वासुदेव युवराज सत्तेसा, श्री. अविनाश यशवंत सत्तेसा सो. प्रमिलाबाई मगन पवार ग.भा. कमलबाई चिंधा कुवर ग. भा. कमलबाई भगवान करनकाटे व इतर पावरा समाज बंधव उत्कुर्त प्रतिसाद दिला व दुसरी धम्मध्वज यात्रेची यशस्वी सुरुवात केली.

Dr. Savita Bhimrao Ambedkar : त्यागमूर्ती डॉ. माईसाहेब आंबेडकर !

The great man Dr. Babasaheb Ambedkar | महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर

प्रत्येक तालुक्यात संविधान भवन उभारणार मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा :Constitution Building to be built in every Block

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top
error: हे तुम्ही copy करू शकत नाही !