घटस्फोटित पती मुलाला भेटू नये म्हणून झाली सैतान कंपनी सीईओ महिलेने केली पोटच्या चिमुकल्याची हत्या
AI COMPANY CEO |
Breaking news : घटस्फोटित पतीला अद्दल घडविण्यासाठी ईर्षेने पेटलेल्या AI कंपनीच्या महिला सीईओने आपल्याच ४ वर्षांच्या बाळाचा खून केल्याची घटना गोव्यात घडली. या AI कंपनी CEO चे नाव सूचना सेठ असे निर्दयी मातेचे नाव असून बाळाचा मृतदेह बॅगमध्ये भरून बंगळुरूला जात असताना पोलिसांनी तिला अटक केली.
AI कंपनीच्या अधिक माहिती साठी येथे क्लिक करा.
सूचना सेठचे पती विदेशात मोठ्या पदावर कार्यरत आहेत. या दोघां नवऱ्या बायकोतील संबंध बिघडल्याने घटस्फोटापर्यंत प्रकरण वाढले. न्यायालयाने या मुलाचा ताबा हा आईकडे देण्यासह वडिलांना आठवड्यातून एकदा मुलाची भेट घेण्याची मुभा देखील दिली होती.
पतीसेठने मुलाला भेटू नये म्हणून सूचना ६ जानेवारीला मुलाला घेऊन बंगळूरुहून विमानाने गोव्याला आली होते पुढील तीन दिवस ती विविध विकाणी फिरली. त्या महिलेने ८ जानेवारीला मुलाचा खून केला आणि स्वतः चा बाळाचा मृतदेह बॅगेत भरून टॅक्सीने बंगळुरूला निघाली, मात्र वाटेत असताना कॅबचालकाच्या मदतीने तिला अटक करण्यात आली.
कॅबच्या आग्रहाने संशय बळावला
• गोव्याहून बंगळुरूला परत जाण्यासाठी दिनांक ८ जानेवारीला रात्री तिने रिसेप्शनला कॅब बुक करायला सांगितले, नंतर विमानापेक्षा कॅबभाडे महागडे असल्याने रिसेप्शनला ते खटकले.
परत मध्यरात्री १ च्या वाजेच्या सुमारास हॉटेलमधून चेकआउट करताना तिच्या सोबत मुलगा दिसला नाही. महिला सकाळी खोलीची स्वच्छ करताना रक्ताचे डाग दिसल्याने कर्मचाऱ्यांनी तत्काळ पोलिसांना कळविले.
…म्हणे मुलगा नातेवाइकांकडे थांबला
■ पोलिसांनी बंगळुरुच्या दिशेने निघालेल्या कॅच चालकाला फोन करून सूचना याच्याशी बोलणे करण्यास सांगितले.
या शासकीय योजनेची माहिती वाचा + मुर्त्यू नंतर मिळतील पैसे
या त्यानुसार पोलिसांनी सूचना यांना मुलाबाबत विचारले असता, तो नातेवाइकांकडे थांबल्याचे सांगितले. संशय येऊ नये म्हणून नातेवाइकांचा पत्ताही दिला. परंतु तो खोटा निघाला.
■ अखेर पोलिसांनी पुन्हा कॅबचालकाला नजीकच्या पोलिस ठाण्यात जाण्यास सांगितले आणि पुढे आयमंगल पोलिसांच्या मदतीने तिला अटक केली.
Leave a Reply