महा ई सेवा केंद्राच्या आशिर्वादाने खोट्या दाखल्याच्या आधारे आदिवासींची जमीन हडपली
नाशिक ग्रामीण बातम्या : भूमाफीया बोगस आदिवासीला इगतपुरी महा ई सेवा केंद्राच्या आशिर्वादाने बोगस आदिवासीला मिळाला आदिवासी जातीचा दाखला : खोट्या दाखल्याच्या आधारे आदिवासींची जमीन हडपली. संतप्त अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे प्रांताधिकाऱ्यांना निवेदन नाशिक – Maha E Seva Kendra dvare Bogas Kagadpatre खऱ्या आदिवासी जमातीच्या नामसाधर्म्याचा फायदा घेत खोट्या कागदपत्राच्या आधारे बाबुराव बापूराव कांबळे,…