शिक्षक, अधीक्षक, सुरक्षारक्षक, स्वयंपाकी , शिपाई, माळी,चालक,चौकीदार. विविध पदांसाठी मेगाभर्ती !
शिक्षक, अधीक्षक, सुरक्षारक्षक, स्वयंपाकी , शिपाई, माळी, चालक, चौकीदार. अशा विविध पदांच्या तब्बल 3,200 पदांसाठी मेगाभर्ती ! राज्यातील विविध मान्यताप्राप्त,अनुदानित ,खाजगी शाळांमध्ये शिक्षक, अधीक्षक, सुरक्षारक्षक, स्वयंपाकी , शिपाई, माळी,चालक,चौकीदार. अशा विविध शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी पदांसाठी मोठी महाभरती प्रक्रिया राबवण्यात येत असून , सदर पदांकरिता आवश्यक त्या पदासाठी पात्रता धारक उमेदवारांकडून विहित कालावधीमध्ये आवेदन मागवण्यात…