Corona time

कोरोना काळात विना मास्कचे 12 पावती बुकच गायब.

Corona time  : येथील नगरपालिकेत सफाई कामगारांनी कोरोना काळात विना मास्क फिरणाऱ्या कडून आकारलेल्या दंडाच्या रकमेवर डल्ला मारला आहे. निलंबनाची कारवाई प्रस्तावित असतानाही आखडता हात. कामगारांनी केले 12 पावती बुकान ची सफाई.

एका बुक मध्ये शंभर पावत्या असलेले सर्व 12 पावती बुकच गायब केले आहेत याबाबत वारंवार नोटीस बजावूनही खुलासा आणि पावती बुक न दिल्याने कारवाई प्रस्तावित केली होती यालाही आठवडा उलटले तरी कसलीच कारवाई झालेली नाही.

मुख्यधिकाऱ्यांकडून यासाठी आखडता हात घेतला कोरोना काळात विना मास्क फिरणार यांवर दंडात्मक कारवाई केली जात होती तसेच दुकानदाराला समोर गर्दी सामाजिक अंतर न ठेवणे बंद च्या दुकानात, काही दुकान उघडण्यास ठेवणे अशा लोकांना 200 रुपयांपासून ते 25 हजार रुपयांपर्यंत दंड आकारला जात होता.

परंतु यासाठी वापरलेली पावती बुकच सफाई कामगारांनी गायब केले आहेत त्यामुळे दंडाच्या स्वरूपात आलेली जवळपास एक लाख रुपयांची रक्कम ही हडपण्याचा आली आहे हे पावती बुक जमा करावे यासाठी मुख्य अधिकाऱ्यांनी महादेव गायकवाड या कर्मचाऱ्याला पाच वेळा नोटीस काढून खुलासा मागवला परंतु गायकवाड यांनी दिला नाही.

हेही वाचा :

अखेर 17 मार्च रोजी शेवटची नोटीस काढून 3 दिवसाची मुदत निलंबनाची कारवाई प्रस्तावित करण्याचा इशारा दिला होता. यावरही त्यांनी खुलासा दिला नाही आणि पावती बुकी जमा केली नाही आता नावे मुख्याधिकारी उमेश ढाकणे यांनीही 7 जून रोजी तीन दिवसाची मुदत नोटीस काढली यालाही खुलासा दिला नाही आता गुरुवारी पुन्हा एकदा नोटीस काढून आठवड्याची मुदत वेतन पावती ची कारवाई प्रस्तावित केली आहे.

एवढा मोठा उपहार आणि फसवणूक केल्याचे सिद्ध झाल्यानंतरही मुख्याधिकारी वादग्रस्त कर्मचाऱ्यांना का पाठीशी घालतात असा सवाल उपस्थित होत आहे.

यांच्याकडे आहेत पावती बुक.  Corona time

महादेव गायकवाड यांच्याकडे 7,12, 17, 20, 35, 41, 53,57,59 एक जी भालेराव यांच्याकडे 51 व 54 तर संतोष भिसे यांच्याकडे 30 क्रमांकाचे पावती बुक आहे एका बुक मध्ये साधारण शंभर पावती असतात.असे सूत्रांनी सांगितले. 

महादेव गायकवाड सहा इतर दोघांना नोटीस काढली आहे यांच्यावर यापूर्वी निलंबनाची कारवाई प्रस्तावित होती मी आल्या सात जून रोजी पुन्हा एकदा तीन दिवसाची मुदत देत नोटीस काढली परंतु त्यांनी खुलासा दिला नाही काही एक बुक आणि रक्कम जमा केल्याचे समजले आहे आणि त्या आठवड्याची मुदत दिली आहेत जमा न केल्यास निलंबनाची कारवाई करण्यात येईल उमेश ढाकणे मुख्याधिकारी नगरपालिका बीड.

बीड नगरपालिकेतील कोरोनाच्या काळात वसुली करण्यासाठी छापलेली 12 पावती पुस्तके गायब आहेत! Corona time

  • 12 पुस्तके × 100 पावत्या × 500 रुपये दंड = 6 लाख रुपये!

Important Link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top
error: हे तुम्ही copy करू शकत नाही !