महागाईने कसे बिघडले गणित? ग्रामीण भागात सर्वाधिक फटका! / Mathematics spoiled by inflation ? नवी दिल्ली – वाढत्या महागाईमुळे शहरात तसेच ग्रामीण भागात महाग वस्तूंची खरेदी थांबवली असल्याचे समोर आले आहे. ग्राहकांनी खरेदी थांबल्याने छोटे उत्पादक बुडाले असून अनेक प्रकल्प बंद पडले आहेत.
ग्राहक वस्तूंची एफएमसीजी ग्रामीण भागातील मागणी जानेवारी ते मार्च या कालावधीत घसरून 5.3 टक्के झाली आहे ही सलग तिस-यांदा झाली
नेल्सन नाईक यांनी बुधवारी जारी केलेल्या एका सर्वेक्षणात ही माहिती देण्यात आली आहे देशातील सर्वच भागात असे शहरात मागणीत घसरण झाली आहे ग्रामीण बाजारपेठेत मात्र ही घसरण अधिक दिसून येत आहे. किमतीतील वाढ शहरी भागात 8.8 टक्के तर ग्रामीण भागात 11 59 टक्के राहिली आहे.
हेही वाचा : Mathematics spoiled by inflation !
छोटी उत्पादक बुडाले उत्पादन खर्चात वाढ झाल्यामुळे अनेक छोट्या उत्पादकांनी आपले उत्पादन तिमाही एक मध्ये थांबवली आहे वाढता खर्च ग्राहकांकडून हस्तांतरित करणे शक्य न झाल्यामुळे त्यांना प्रकल्प बंद करावे लागले आहेत.
महागाई नियंत्रणात आणण्यासाठी सरकार आरबीआयची पावले. Mathematics spoiled by inflation ?
वाढत्या महागाईच्या नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बँकेने आणि आवश्यक ती पावले उचलली असून येणार महिन्यात महागाईचा पारा खाली येईल सध्या बारका समोर असलेल्या अनेक आव्हानांनी भारताबाहेर आहेत त्यातीलच एक आहे अजय शेठ अर्थव्यवहार सचिव .
Related News : दोन लाखांचा विमा विनामूल्य इ श्रम पोर्टलवर नोंदणी
मोठे पॅक परवडेना. Mathematics spoiled by inflation !
- ग्राहकांना कल छोट्या घरातील पॅक खरेदी करण्याकडे दुखल्यामुळे हा परिणाम झाला आहे.
- खाद्य श्रेणीतील अधिक फटका बसला आहे. एखाद्या क्षेत्रातील विक्री आकार 9.4 टक्के घटला आहे खाद्य क्षेत्रात दुसरा एक टक्के आहे.
- किमती वाढल्यामुळे नमकीन स्नेक चॉकलेट आणि मिठाई यांची छोटी पॉकेट खरेदी करण्यास ग्राहक प्राधान्य देत आहे.
Related News : ग्रामपंचायत समित्याची संपूर्ण माहिती वाचा / Committees at Gram Panchayat level
Important Link
- You Tube Channel Link
- WhatsApp Channel Link
- Instagram Channel Link
- Facebook Channel Link
Leave a Reply