New ATM कार्डसाठी विनंती अर्ज कसा करावा / अर्ज नमुना बघा |
New ATM Card : नमस्कार मित्रांनो तुमचे बँक खातेत नवीन खाते असेल आणि तुम्हाला हि नवीन एटीएम card ची गरज असेल, त्या साठी योग्य असा अर्ज करायचा असेल तर आम्ही देत आहोत. New ATM कार्डसाठी विनंती अर्ज कसा करावा / किंवा अर्ज नमुना कुठे भेटेल चला तर मग सविस्तर जाणून घेऊया.
New ATM Card Apply : बँकेत जाऊन आपण बँकेचा कर्मचारी यांना भेट देता आणि त्यांना प्रश्न विचारता कि नवीन एटीएम कार्ड पाहिजे म्हणून नंतर तुम्हाला रीतसर अर्ज करा असे म्हटले जाते नवीन एटीएम कार्डसाठी अर्ज करणे खूप सोपे आहे. चला तर मग नवीन एटीएम कार्डसाठी विनंती अर्ज कसा करावा. आणि नमुना अर्ज देखील उपलब्द करू न देत आहे.
नवीन एटीएम कार्डसाठी विनंती अर्ज कसा करावा.
मा.सो. शाखा व्यवस्थापक, ( बँकेचे नाव लिहा )
ए ब्लॉक XYZ यांच्या सेवेशी
दिनांक :- DD/MM/YYYY
अर्जदार : ( संपूर्ण नाव आणि पूर्ण पत्ता )
विषय:- नवीन एटीएम कार्डसाठी विनंती पत्र.
महोदय,
मी वरील विषयावरून आपणास लेखी विनंती अर्ज करितो कि, माझे नाव “तुमचे नाव” आपल्या शाखेतील खातेदार आहे. सर/मॅडम, मी तुम्हाला कळवू इच्छितो की मी तुमच्या शाखेतमाझ्या खातेधारकाचे नाव आहे आणि माझा खाते क्रमांक ********** आहे.
सध्या च्या डिजिटल युगात फोन पे, गुगल पे, Paytm वापरण्यासाठी माझ्याकडे एटीएम कार्ड नसल्याने कृपया मला एटीएम कार्ड द्या अशी माझी विनंती आहे. तसेच मी तुमच्या शाखेत माझे बँक खाते उघडले तरीही मला एटीएम कार्ड मिळाले नाही. आता मला माझ्या कामासाठी एटीएम कार्ड हवे आहे. जेणेकरून मला पुन्हाकधी प्रोब्लेम्स येणार नाही.
त्यामुळे, कृपया मला लवकरात लवकर एटीएम कार्ड द्या.
धन्यवाद, तुमची विश्वासू स्वाक्षरी
नवीन एटीएम कार्डसाठी अर्ज
आता, नवीन एटीएम कार्डसाठी अर्ज कसा करायचा आपणास माहिती दिली आहे. मुख्यता अजूनकाही अर्ज देखील दिलेलेआहे आपणास आवडल्यास शेअर करा. आणि अशाच माहिती करिता आमच्या ग्रुप ला नक्कीच जॉईन व्हा,
New ATM कार्डसाठी विनंती अर्ज नमुना बघा.
New ATM कार्डसाठी विनंती अर्ज कसा करावा / अर्ज नमुना बघा |
सबंधित लेख वाचा : बँक Statement साठी अर्ज कसा करावा.
Leave a Reply