रस्त्या पेक्षा फुटपाथ मोठे ,पिंपरी चिंचवड कर यांचा हिशोब चुकता करनार ?

Pimpri Chinchwad : रस्त्या पेक्षा फुटपाथ मोठे ,आयुक्त व येथील लोकप्रतिनिधीं (खासदार,आमदार,नगरसेवक) तुम्ही या शहरात बळजबरीने विकसकामाच्या नावाखाली ,स्मार्ट सिटीच्या नावा खाली व आपले खिसे भरण्याचे काम करून येथील नागरीकांना मात्र वाहतूक कोंडीच्या मरण यातना दिल्या आहेत,हे विसरू नका. पिंपरी चिंचवड कर यांचा हिशोब चुकता करनार ?

रस्त्या पेक्षा फुटपाथ मोठे ,पिंपरी चिंचवड कर यांचा हिशोब चुकता करनार ? Pimpri Chinchwad
रस्त्या पेक्षा फुटपाथ मोठे ,पिंपरी चिंचवड कर यांचा हिशोब चुकता करनार ? Pimpri Chinchwad

Pimpri Chinchwad : रोजच अपघात घडून नागरीक जायबंदी होत आहे

नविन कोर्ट ते वायसीएम कडे जाणारा हा रस्ता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रुग्णांची , एमआयडीसी कडे जाणाऱ्या चाकरमान्यांच्या दुचाकी,चारचाकी वाहनचालकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते पन महपालिकेने हा रस्ता स्मार्ट सिटीच्या नावाखाली लहान करून दुकानदारांना, हॉटेलवाल्यांना पुटपाथ वापरासाठी उपलब्ध करून दिला आहे का असा प्रश्न उपस्थित होत असून रोजच अपघात घडून नागरीक जायबंदी होत आहेत. हे बरोबर की चुक.

ही बातमी वाचा : पुणे येथील घटना 

Important Link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: हे तुम्ही copy करू शकत नाही !