रेशन योजनेतून नाव वगळल्यास तपासा ऑनलाइन : Ration Card Online Check 

रेशन योजनेतून नाव वगळल्यास तपासा ऑनलाइन : Ration Card Online Check 

रेशन योजनेतून नाव वगळल्यास तपासा ऑनलाइन : Ration Card Online Check

रेशन योजनेतून नाव वगळल्यास तपासा ऑनलाइन : Ration Card Online Check 

शिधापत्रिका रेशन कार्ड ही केवळ स्वस्त धान्य मिळवण्यासाठी नव्हे तर माणसाची ओळखपत्र म्हणून वापरले जाते.पण अनेकदा विविध कारणांमुळे शिधापत्रिकेवर नाव वगळले जाते ही बाब आयत्या वेळी लक्षात आल्यास सर्वसामान्यांना अडचणीचा सामना करावा लागतो ही समस्या लक्षात घेऊन रेशन कार्ड ची सद्यस्थिती ऑनलाईन तपासण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे अन्नसुरक्षेचा लाभ मिळण्यासाठी शासनाने ठराविक उत्पन्न मर्यादित राखून दिली आहे.

Ration Card Online Check : रेशन योजनेतून नाव वगळल्यास नियमांचा भंग

रेशन योजनेतून नाव वगळल्यास बरेच जण दरात धान्य मिळवण्यासाठी त्या नियमांचा भंग करतात ही बाब निदर्शनास आल्यानंतर शासनाकडून रेशनकार्ड रद्द करण्याची कारवाई केली जाते त्याशिवाय आणि बाबींची पूर्तता न केल्याने ही रेशन योजनेतून नाव वगळले जाते महत्त्वाच्या कामात दरम्यान त्यावेळी हा प्रकार लक्षात आल्यास त्यांना अडचणींना सामना करावा लागतो त्यामुळे आपले नाव रेशन योजनेत समाविष्ट आहे की नाही हे घरबसल्या ऑनलाइन यंत्रणा द्वारे तपासून पाहू शकता.

Related Searches Post : 

रेशन योजनेतून नाव वगळल्यास तपासा ऑनलाइन : Ration Card Online Check Link

रेशन योजनेतून नाव वगळल्यास आपले नाव बघण्यासाठी. दिलेल्या लिंक वर क्लिक करून संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल तिथे तुम्हाला रेशन कार्ड या पर्यायावर गेल्यानंतर रेशन कार्ड डिटेल आणि स्टेट पोर्टल हा ऑप्शन दिसेल तेथे राज्य आणि जिल्हा निवडा त्यानंतर विभागीय शिधापत्रिका कार्यालयाचे नाव निवडावे लागेल ते रेशन कार्ड चा प्रकार उदाहरण.

रेशन योजनेतून नाव व घडल्याचे स्पष्ट होईल : Ration Card Online Check

केसरी बीपीएल नमूद केल्यानंतर शिधापत्रिका धारकांची यादी दिसली या यादीत नाव समाविष्ट नसल्यास रेशन योजनेतून नाव व घडल्याचे स्पष्ट होईल. रेशन विभागाला फोन करून तक्रार दाखल करा.फुकट फोन आहे,पैसे लागत नाही, हिंमत लागते.

हे होत नाही ते होत नाही बोलण्यापेक्षा एक तक्रार करा.

रेशन संबंधी कोणतीही तक्रार असल्यास ती खाली नमूद केलेल्या ठिकाणी करा.

  • १. वेबसाइट : http://mahafood.gov.in/pggrams/
  • २. E-Mail :- helpline.mhpds@gov.in
  • ३. हेल्पलाईनचा दूरध्वनी क्रमांक :- १८०० २२ ४९५०
  • ४. रेशन कार्यालयात (तहसीलदार कार्यालय) उपलब्ध असलेल्या तक्रार पुस्तकात.
  • ५. प्रत्येक रेशन दुकानात उपलब्ध असलेल्या तक्रार पुस्तकात. तक्रार करू शकता.

Important Links : 

Notification (जाहिरात) Click Here 
Official Website (अधिकृत वेबसाईट) Click Here 
Join Us On WhatsApp Click Here
Join Us On Telegram  Click Here
Join Us On Facebook  Click Here
Ration Card Online Check  Important Pdf Click Here 
Ration Card Online Check  Download PDF Click Here 

People Also Ask Post :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: हे तुम्ही copy करू शकत नाही !