Samaj Kalyan Vibhag Yojana Maharashtra 2024 : नमस्कार मित्रांनो, आजच्या या लेखात आपण ग्रामीण भागातील मागासवर्गीय प्रशिक्षीत महिलांना शिलाईयंत्र/पिकोफॉल मशीन पुरविणे. योजना संबंधित संपूर्ण माहिती आज या लेखात पाहणार आहोत. राज्यात ही योजना ग्रामीण भागातील मागासवर्गीयांसाठी समाज कल्याण विभागामार्फत राबवली जाते. योजनेचे उद्दिष्ट्य, पात्रता, लाभ, कागदपत्रे, अर्ज कुठे व कसा करायचा, अधिक माहितीसाठी संपर्क कुठे करायचा या संबंधित सर्व माहिती या लेखात पाहणार आहोत.
Samaj Kalyan Vibhag Yojana Maharashtra : जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाच्या योजना
जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाच्या योजना : स्वयंसंपादीत उत्पन्नाच्या 20 टक्के रकमेतून समाजकल्याण विभागामार्फत मागासवर्गीय व्यक्तींना व महिला यांच्या्साठी ग्रामीण भागातील मागासवर्गीयांना .ग्रामीण भागातील मागासवर्गीय प्रशिक्षीत महिलांना शिलाईयंत्र/पिकोफॉल मशीन पुरविणे. वैयक्तिक लाभाच्या प्रतिवर्षी योजना घेतल्या जातात.
जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाच्या योजना देणाच्या काय आहे उद्दिष्टये ?
राज्य घटनेत नमूद केल्या प्रमाणे, राज्य सरकारचे कर्तव्य आहे. की जानुपयोगी कार्य करण्याचे उद्दिष्टये ठेऊन कारभार केला पाहिजे. आणि समाजातील वंचित आणि दुर्बल घटकांच्या उत्थानासाठी कार्य केले पाहिजे. त्यासाठी समाजकल्याण विभागाची स्थापना झाली. त्यामाध्यमातून संविधानाचे राज्य स्थापन झालेपासून कार्य अविरतपणे चालू आहे.
जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाच्या योजना कधी चालू होईल ?
महाराष्ट्र शासन, समाज कल्याण विभागातर्फे विविध योजना दरवर्षी राबविणेत येत असतात. त्यापैकी ग्रामीण भागातील मागासवर्गीय प्रशिक्षीत महिलांना शिलाईयंत्र/पिकोफॉल मशीन पुरविणे. हि योजना देखील राबवली जाते. पुढच्या महिन्यात हि योजना चालू होणार आहे. तर योजना विषयी सविस्तर माहिती आपणास देत आहे.
समाज कल्याण योजना ऑनलाइन फॉर्म साठी येथे क्लिक करा.
Samaj Kalyan Vibhag Yojana Maharashtra : योजनेचे स्वरुप :
ग्रामीण भागातील मागासवर्गीय वस्त्यामध्ये मुलभुत सुविधा जसे- प्रशिक्षीत महिलांना शिलाईयंत्र/पिकोफॉल मशीन पुरविणे.इत्यादी व्यवस्था करुन ग्रामीण भागातील मागासवर्गीय यांचे सर्वांगीण सुधारणा करण्यासंबंधी ही योजना आहे. तसेच या योजनेचे स्वरूप पाहता. ग्रामीण भागातील महिलांना याचा फायदा नक्कीच होईल. असे आम्हास वाटते.
शिलाईयंत्र/पिकोफॉल मशीन योजनाचे नियम, अटी व पात्रता इ. : Samaj Kalyan Vibhag Yojana Maharashtra
सदर काम हे ग्रामीण भागातील मागासवर्गीय वस्ती मध्येच करणे आवश्ययक असून. ग्रामीण वस्तीचा बृहत आराखडा तयार करुन त्यानुसार तथा ग्रामीण वस्तीच्या आवश्य्कतेनुसार कामे घेण्या्त येतात. लोकसंख्येच्या सुधारित निकषानुसार प्रत्येक मागासवर्गीय वस्तीला लोकसंख्येच्या प्रमाणात अनुदान देण्यात येते.
Related Informational Post :
- कांदा चाळ अनुदान योजना आजच ऑनलाईन अर्ज करा. Kanda Chal Anudan Yojana
- Free योजना तरी शिक्षणापासून विद्यार्थी वंचित कसे? जाणून घ्या
- शिक्षा में क्रांति लाने वाली मध्याह्न भोजन योजना। Mid day Meal Scheme In Hindi
- महाडीबीटी शेतकरी योजना नोदणी पोर्टल. MahaDBT Farmer Registration Login In Marathi
शिलाईयंत्र/पिकोफॉल मशीन योजनाचे पात्रता निकष : Samaj Kalyan Vibhag Yojana Maharashtra
- – अर्जदार स्थानिक रहिवासी असावा
- – या गटांना ग्रामसभेची मान्यता बंधनकारक असते
- – किमान दहा व कमाल २० जणांचा लक्ष्य गट असावा लागतो
- – दारिद्र्यरेषेखालील व मागासवर्गीय महिलांना प्राधान्य.
शिलाईयंत्र/पिकोफॉल मशीन योजनासाठी आवश्यक लागणारे कागदपत्रे : Samaj Kalyan Vibhag Yojana Maharashtra
- – विहित नमुन्यातील अर्ज
- – दारिद्र्यरेषेचे प्रमाणपत्र
- – मागासवर्गीयांचे जातीचे प्रमाणपत्र
- – प्रमुखाची दोन छायाचित्रे
समाज कल्याण विभाग महाराष्ट्र शासन योजना
शिलाईयंत्र/पिकोफॉल मशीन योजनाचे अर्ज कोठे कराल? Samaj Kalyan Vibhag Yojana Maharashtra
याबाबतचा विहित नमुन्यातील अर्ज हा जिल्हा समाजकल्याण विभागामार्फत कार्यालयात उपलब्ध असतो. यासाठी या विभागाच्यावतीने नियुक्त केले आहेत. या समन्वयकांच्या ग्रामीण भागातील मागासवर्गीयांना प्रशिक्षीत महिलांना शिलाईयंत्र / पिकोफॉल मशीन पुरविणे.योजने साठी जिल्हा समाजकल्याण विभागामार्फत कार्यालयात अर्ज करावा लागतो. योजनेची वेबसाईट. लिंक
ग्रामीण भागातील मागासवर्गीय महिलांना शिलाईयंत्र / पिकोफॉल मशीन बाबतचे मुख्य कारण काय :
Important Links
Notification (जाहिरात) | येथे क्लिक करा |
Official Website (अधिकृत वेबसाईट) | येथे क्लिक करा |
Join Us On WhatsApp | येथे क्लिक करा |
Join Us On Telegram | येथे क्लिक करा |
Join Us On Facebook | येथे क्लिक करा |
येथे क्लिक करा | |
? Download PDF | येथे क्लिक करा |
Leave a Reply