traders who cheat in the name of stock market मी शेवगावकरचा दणका मोडला हजारो कोट्यावधी रुपयांची फसवणूक करून परागंदा झालेल्या बिग बुल्स उर्फ शेअर ट्रेडर्स चा मणका.
शेअर मार्केटच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या ट्रेडर्स च्या विरोधात अमरण उपोषण : Amaran fast against traders and traders who cheat in the name of stock market
अविनाश देशमुख शेवगाव 9960051755
याबाबत सविस्तर वृत्त असे की शेवगाव तालुक्यातील हजारो गुंतवणूकदारांना सुमारे 3000 कोटी रुपयांचा चुना लोन फरार झालेल्या पीक बुल्स उर्फ शेअर ट्रेडर्स यांचे विरोधात शेवगाव तालुक्यातील शेअर्स मार्केटच्या नावाखाली हजारो कोटींचा घोटाळा करून शेतकरी,शेतमजूर ,कामगार ,महिला भगिनी, तगतवणूकदाराची फसवणूक होऊन शेअर्स ट्रेडर्स वर गुन्हे दाखल करण्यासाठी लोकांनी पोलीस पोलीस स्टेशन उपविभागीय पोलीस अधिकारी शेवगाव जिल्हा पोलीस अधीक्षक अहमदनगर आर्थिक गुन्हे विभाग अहमदनगर विभागीय पोलीस आयुक्त नाशिक राज्याचे पोलीस महासंचालक मुंबई राज्याचे गृहमंत्री श्री देवेंद्र फडणवीस आदींकडे तक्रार देऊनही सक्तवसुली संचालनालय { ई. डी.} व आयकर विभाग { इन्कम टॅक्स } आदी कार्यालयातही तक्रारी दिलेल्या आहेत.
विधानसभेत शेवगाव पाथर्डीच्या आमदार मोनिकाताई राजळे यांनी प्रश्न उपस्थित करून एस.आय.टी. चैकशी ची मागणी केली विविध राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटना यांनी आंदोलन करून सुद्धाअद्याप पर्यंत कोणतीही ठोस कायदेशीर कारवाई पोलिसांमार्फत न झाल्यामुळे व त्या फरार आरोपीवर हजारो कोटीच्या तुलनेत एम. पी. आय. डी. व एस. आय. टी. नेमण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवकांचे जिल्हा अध्यक्ष श्री नंदकुमार मुंडे व त्यांचे सहकारी अमरण उपोषण बुधवार दिनांक 14 ऑगस्ट 2024 रोजी शेवगाव पोलीस स्टेशन समोर करण्याचा इशारा लेखी निवेदनात द्वारे दिला आहे .
निवेदनाचे प्रती माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, जिल्हाधिकारी अहमदनगर, उपविभागीय पोलिस अधिकारी शेवगाव, तहसीलदार शेवगाव , वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेवगाव याना दिल्या आहेत.उपोषणास जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष नदु मुंढे, युवा सेना जिल्हा उपाध्यक्ष माऊली भाऊ धनवडे, मनोहर कातकडे संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती शेवगाव, किसनराव झुंबड चेअरमन राक्षी सेवा सोसायटी, सुभाष आंधळे चेअरमन सोने सांगवी सेवा सोसायटी, कांबळे साहेब, संजय जोशी, धनंजय जाधव, राजू दोरखे, गुलाब मगर, व इतर अन्यायग्रस्त व्यक्ती उपोषणास बसणार आहेत .सुभाष बुधवंत बातमी
ताजा कलम : Amaran fast against traders and traders who cheat in the name of stock market
शेवगाव पोलिसांनी गुन्हा दाखल झालेल्या शेअर ट्रेडर्स अनेकांच्याच्या घरातील नातेवाईकांना अटक केल्यामुळे फरार शेअर ट्रेडर्स आणि बिग बॉसच्या तंबूमध्ये खळबळ उडाली आहे आता चहूबाजूंनी दबाव वाढत असल्यामुळे शेवगाव पोलिसांसमोर कारवाई करण्याशिवाय दुसरा पर्याय उरलेला नाही फरार बिग बुल्स ची अवस्था धरलं तर चावतंय आणि सोडलं तर धावतय अशी झालेली आहे आता आता पोलिसांच्या होत असलेल्या धडक कारवाईमुळे त्यांची अवस्था धोबी का कुत्ता ना घर का ना घाट का अशी व्हायला वेळ लागणार नाही
अविनाश देशमुख शेवगाव सामाजिक कार्यकर्ता / पत्रकार :Amaran fast against traders and traders who cheat in the name of stock market
शेअर मार्केट” आणि “फॉरेक्स ट्रेडिंग Shear Market And Forex Trending
Don’t drink and reply while giving information under RTI Act.
Leave a Reply