पेट्रोल पंपावर कंटेनर किंवा मोठ्या गाड्या यांच्याकडून पेट्रोल पंपवाले, थांबायचे किती पैसे घेतात?
पेट्रोल पंपावर रात्रीच्या वेळेस किंवा सकाळी थांबणारे, कंटेनर किंवा मोठ्या गाड्या यांच्याकडून पेट्रोल पंपवाले, त्यांच्या जागेवर थांबायचे किती पैसे घेतात? कंटेनर किंवा मोठ्या गाड्या यांच्याकडून पेट्रोल पंपवाले, हायवेवर हॉटेल आणि पेट्रोल पंप हि ट्रक कंटेनर छोटी मालवाहू वहाणे थांबण्याची ठिकाणे आहेत.99.99% पेट्रोल पंप चालक किंवा तेथील कर्मचारी पैसे घेत नाहीत. फक्त त्यांच्याकडे एखादा दुसरा रात्रभर…