100, 200, चा मुद्रांक बंद : लागणार 500 चा मुद्रांक
100, 200 off stamps; 500 will have to be taken शंभर, दोनशेचे मुद्रांक बंद; 500 चा मुद्रांक घ्यावा लागणार मंत्रिमंडळाचा निर्णय : सामान्यांना बसणार तीव्र आर्थिक झळ विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सरकार लाडकी बहीणसारख्या लोकप्रिय योजनांचा पाऊस पाडत असल्याने आर्थिक घडी विस्कटल्याने १००, २०० रुपयांचे मुद्रांक बंद करण्याचा निर्णय शासनाने मंत्रिमंडळाच्या बैठकीत सरकारने घेतला आहे. परिणामी … Read more