Pick Vima Yojana | शेतकरी बांधवांनो खुशखबर पीक विमा योजनेचा फॉर्म एक रुपयात भरा. शासन निर्णय मंजूर.
नमस्कार मित्रांनो अतिशय महत्त्वाचे अपडेट पिक विमा योजना एक रुपया मध्ये पिक विमा भरणे मंत्रिमंडळामध्ये निर्णय घेतला होता एक रुपया पिक विमा भरण्याला राज्य शासनाने जीआर काढून मंजुरी दिली आहे.एक रुपया पिक विमा भरण्यासाठी मार्ग मोकळा. प्रस्तावना – प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम २०१६ पासून केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार राज्यात राबविण्यात येत आहे. प्रधानमंत्री…