भोपाळ : काय औकात आहे तुझी, असे बोलणारे जिल्हाधिकारी किशोर कन्याल यांना पदावरून हटविण्यात आले आहे. सामान्य जनते ला अवमानकारक वक्तव्य आमचे सरकार अजिबात खपवून घेणार नाही, म्हणून मुख्यमंत्री मोहन यादव यांनी सांगितले. त्यामुळे जिल्हाधिकारी किशोर कन्याल यांना पदावर तक्त्यात बदली राज्याच्या उपसचिवपदावर करण्यात आली.
काय औकात आहे तुझी सांगणाऱ्या जिल्हाधिकाऱ्याला हटविले / Madhya Pradesh |
शाजापूर जिल्ह्याचे नवे जिल्हाधिकारी कोण ?
जिल्हाधिकारी किशोर कन्याल यांना तक्त्यात बदली करून शाजापूरच्या नव्या जिल्हाधिकारी म्हणून नरसिंगपूरच्या जिल्हाधिकारी रिजू बाफना यांना नियुक्त करण्यात आले आहे.
नेमके काय झाले होते?
ट्रकचालकांबरोबर जिल्हाधिकारी किशोर कन्याल यांनी एक बैठक घेतली. त्यात किशोर कन्याल यांनी सभ्य भाषेत बोलावे, असे ट्रकचालक संघटनेच्या एका प्रतिनिधीने सांगितले. त्यावर किशोर कन्याल भडकले. आणि म्हणाले काय औकात आहे तुझी.
Related News : शासकीय अधिकारी / कर्मचारी यांना निलंबित करण्याचा शासन निर्णय.
त्यांनी ट्रकचालक संघटनेच्या प्रतिनिधीला विचारले की काय करणार तुम्ही? काय औकात आहे तुमची? असे म्हणत ते पुढे ट्रकचालक व अन्य लोकांनी कायदा हातात घेऊ नये, असा इशाराही जिल्हाधिकारी किशोर कन्याल यांनी दिला. काय औकात आहे तुझी ? या संभाषणाची व्हीडिओ क्लिप व्हायरल झाली होती.
Madhya Pradesh चे मुख्यमंत्री या प्रकरणाबद्दल काय म्हणाले?
व्हीडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर जिल्हाधिकारी किशोर कन्याल यांनी काही तरी चुकीचे बोलले आहे. असे जाणीव झाले. या प्रकरणानंतर Madhya Pradesh चे मुख्यमंत्री यादव म्हणाले की, गरीब वर्गातील माणसांच्या उत्थानासाठी आम्ही सारेजण काम करत आहोत. मुख्यमंत्री यादव म्हणाले असे देखील म्हणाले : कितीही मोठा अधिकारी असला तरी त्याने गरिबांविषयी आदर बाळगला पाहिजे. जिल्हाधिकारी किशोर कन्याल यांनी वापरलेली भाषा आमचे सरकार कधीही सहन करणार नाही.
अशाच प्रकारच्या बातम्या साठी आमच्या सोसीअल मेडिया ला जॉईन व्हा :
Related Post News |
|
|
|
Telegram |
Leave a Reply