नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचे ग्रामीण बातम्या या ब्लॉगमध्ये मनःपूर्वक स्वागत आहे. मित्रांनो ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला ग्रामीण जीवनातील लोकांचे जीवन, ग्रामीण भागातील योजना ग्रामीण भागातील शेती व्यवसाय व ग्रामीण भागातील माहिती या सर्वांविषयी माहिती आपल्या ब्लॉगवर अपलोड केली जाते.

आम्ही ग्रामीण बातम्या या ब्लॉगवर आपली मातृभाषा मराठी मध्ये लेख अपलोड करत असतं. आमच्या या वेबसाईटचे उद्दिष्ट आहे की आमच्या मराठी वाचकांना मातृभाषा मराठी मध्ये ग्रामीण भागातील लोकांचे जीवन ग्रामीण भागातील बातम्या ग्रामीण भागातील सोयी-सुविधा बँकिंग सेवा इत्यादींची माहिती व्हावी म्हणून.

मित्रांनो जर तुम्हाला आमच्याशी काही कारणास्तव संबंध साधायचा असेल तर तुम्ही आम्हाला खालील दिलेल्या ई-मेलवर संपर्क करू शकता.

Email : pawarashailesh2@gmail.com