कोरोनानंतर आता नवे संकट! After Corona, now a new crisis! Cough.

देशात घरोघरी खो खो खोकला; कोरोनानंतर आता नवे संकट! After Corona, now a new crisis! Cough.

रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली; काळजी घेण्याचे ‘आयसीएमआर’चे निर्देश

काय आहे नेमका हा प्रकार?

मुंबई: गेल्या दोन महिन्यांपासून देशभरात ‘इन्फ्लुएन्झा ए’ या विषाणूचा उपप्रकार असलेल्या “एचएनरचा झपाट्याने प्रादुर्भाव वाढत आहे. परिणामी खोकला आणि ताप यांचे प्रमाण वाढीस लागले आहे. या विषाणूची बाधा होऊ नये यासाठी विशेष काळजी घेण्याचे निर्देश वैद्यकीय संशोधन परिषदेने (आयसीएमआर) दिले आहेत. हा एका विशिष्ठ हंगामात घराघरांत खोकल्याची लागण झाल्याचे चित्र सध्या आहे.


आयसीएमजारचे वैज्ञानिक श्वसनाशी संबंधित उद्भवणाऱ्या या आजाराकडे विविध विषाणू संशोधन प्रयोगशाळा माध्यमांतून लक्ष ठेवून आहेत, तसेच या विषाणूच्या संसर्गात अँटिबायोटिकचा अतिरेक करू नये. रुग्णाची तपासणी करून गरज असेल तरच त्याचा वापर करावा, अशा सूचना इंडियन मेडिकल असोसिएशनने केल्या आहेत. गेल्या काही महिन्यांत मुंबईसह राज्यात नागरिकांना मोठ्या प्रमाणात खोकला येत असल्याचे दिसून येत आहे. कोरोनाच्या उद्रेकानंतर अशा पद्धतीच्या रुग्णीत वाढ होत असल्याने घ्यावी, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

एचएन विषाणू ‘इन्फ्लुएंझा एचा उपप्रकार नवीन नाही. सद्यस्थितीत १० ते २० टक्के वातावरणात हा विषाणू पसरला आहे. सध्याचा हंगाम या विषाणूला पोषक असा आहे. -डॉ. नितीन आंबाडेकर, संचालक, आरोग्य विभाग.

वायुप्रदुषणामुळे श्वसनाचे विकार वाढले असून १५ वर्ष वयाच्या खाली आणि पन्नाशीच्या पुढील व्यक्तींना आजार होत असल्याचे दिसते.

सर्वसाधारणपणे थंडी आणि पावसाळ्यात इन्फ्लुएंझा आढळून येत असत.

या इन्फ्लुएंझा विषाणूचे ए. बी, सी असे तीन प्रकार आहेत. त्यांपैकी उपाए वा भारतीय विषाणूच्या प्रकारामुळे खोकला आणि ताप येत असतो.

दिसणारा विषाणू आहे. या आजाराला चावरण्याची गरज नसली तरी डॉक्टरांचा सल्ला वेळेत घेणे गरजेचे आहे.

खोकल्याचे रुग्ण वाढले आहेत, मान विषाणुसोबत वातावरणात प्रदूषण असल्याने त्याचा परिणामही दिसून येत आहे. हा हवेतून पसरणारा विषाणू आहे. त्यामुळे मास्क घाला. तसेच रोगप्रतिकारक शक्ती चांगली राहण्यासाठी हिरव्या पालेभाज्यांचा वापर आहारात करावा. घरी आल्यावर कोमट पाण्याच्या गुळण्या कराव्यात. त्यात थोडे मीठ टाकावे. आता उन्हाळा सुरू झाला असून पाणी जास्त प्रमाणात ठेवाये लहान मुलाला ताप-खोकला येत असल्यास शाळेत पाठवू नये. या खोकल्याचा संसर्ग होण्याची शक्यता असते. त्यामुळे कोरोनाकाळात ती काळजी घेतली ती डॉ. श्रीनिवास चव्हाण, कान, नाक, घसा विभागप्रमुख, सर जे. जे. रुग्णालय,

आयसीएमआरने काय सांगितले?

काय करावे? साबणाने नियमित हात धुवून घ्य

जर तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या आजाराचे लक्षणे आढळली तर मास्क वापरा.

  • खोकताना तसेच शिकताना नाक आणि तोंडावर रुमाल धरा
  • द्रवरूप पदार्थाचे मोठ्या प्रमाणात सेवन करा.
  • । ताप तसेच अंगदुखीचा त्रास होत असेल तर पैरासिटामॉल घ्या.

काय करू नये? 

  • कुणाशीही हस्तांदोलन करु नका सार्वजनिक ठिकाणी थुंकू नका.
  • डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतेही औषध घेऊ नका.
  • जेवताना कुणाशेजारी बसू नका. डॉक्टरांना सल्ला काय?

सच्या बहुतांश लोकांना ताप, सर्दी, घसादुखी, अंगदुखी आयो नाम होत आहेत. हे सर्व त्यामुळे होत आहे. या आजारामध्ये रुग्णाला अँटिबायोटिक्स अजिबात देऊ नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: हे तुम्ही copy करू शकत नाही !