‘एमपीएससी’च्या संकेतस्थळावर शैक्षणिक पात्रता असूनही अर्ज अस्वीकृत.
शुद्धिपत्रकानंतरही माहिती व जनसंपर्क विभागासाठी उमेदवारांना अर्ज करणे कठीण. जनसंपर्क विभागातील विविध पदांच्या भरतीसाठी शुद्धिपत्रक काढून पदव्युत्तर पदवी असणाऱ्या उमेदवारांना अर्ज करण्याची संधी दिली. मात्र, यानंतरही पदव्युत्तर पदवी आणि आवश्यक अनुभव असणाऱ्या ‘एमपीएससी’च्या संकेतस्थळावर अर्ज करणे डोकेदुखी ठरत आहे. शैक्षणिक पात्रता असूनही अर्जच स्वीकारला जात ‘एमपीएससी’च्या नियोजनशून्य कारभारामुळे हजारो विद्यार्थ्यांना फटका बसत आहे.
राज्याच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामध्ये गट-अ वरिष्ठ, गट-अ कनिष्ठ आणि गट- ब अशा श्रेणीच्या ४२ पदांच्या भरतीची जाहिरात ‘एमपीएससी द्वारे काढण्यात आली होती. विशेष चौकशी कथाचा अजब दावा.
अर्ज भरला जात नसल्याने अनेक विद्यार्थ्यांनी ‘एमपीएससी’च्या चौकशी कक्षामध्ये संपर्क केला. यावेळी कक्षामधील कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रोफाइलमध्ये आवश्यक सुधारणा करण्याच्या सूचना दिल्या. मात्र, त्यानंतरही अर्ज करता येत नसल्याने पदवीचे प्रमाणपत्र ‘मेल’ करण्यास सांगण्यात आले. परंतु यानंतरही अर्ज भरता येत नसल्याने तुम्ही सुरुवातीला जाहिरात निघाली तेव्हा ‘एमपीएससी कडे आवश्यक कागदपत्रांसह ‘मेल’ केला नसल्याने तुमचा अर्ज भरला जात नाही असा दावा केला जात आहे.
म्हणजे, उपरोक्त सर्व ४२ पदांसाठी अनुभवाची पात्रता होती. शैक्षणिक पात्रतेच्या निकषात पत्रकारितेची निदर्शनास येताच वासंदर्भात राज्यभरातील विद्यार्थ्यांनी विविध एप्रिल २०२३ रोजी ‘एमपीएससी’ने संकेतस्थळावर शुद्धिपत्रक जारी आहे. करून त्यामध्ये १६ प्रकारच्या असल्याचे नमूद केले. महत्त्वाचे म्हणजे, शुद्धिपत्रकानुसार नमूद १६ ग्राह्य शैक्षणिक अर्हता या पदवी झाली आहे.
स्वरूपातील आहेत. अर्ज सादर सारखीच शैक्षणिक आणि करताना पदवीपेक्षा मोठी शैक्षणिक अर्हता पदव्युत्तर पदवीला ‘यू आर नॉट इलिजिबल फॉर घिस पोस्ट’ पदवी किंवा पदविका ही अट असाच शेरा दिला जात होता. ठेवण्यात आली.
सदर बाब याविरोधात वाढत्या तक्रारींनंतर ‘एमपीएससी’ने पुन्हा एकदा शुद्धिपत्रक काढून पदव्युत्तर पदवीचे माध्यमांतून आयोगापर्यंत मुद्दा शिक्षण घेतलेल्या उमेदवारांना अर्ज मांडण्याचा प्रयत्न केला. यानंतर १० करण्यासाठी संधी दिली. २ ते ८ मेपर्यंत उमेदवारांना अर्ज करायचा मात्र, संकेतस्थळावर आयोगाच्या आवश्यक शैक्षणिक अर्हता ग्राह्य धरण्यात येत शैक्षणिक अहर्ता आणि अनुभव असतानाही अर्ज स्वीकारला जात नाही. त्यामुळे उमेदवारांची अडचण
Leave a Reply