अखिल भारतीय सरपंच परिषद तालुका शहादा जिल्हा नंदुरबार नवयुक्त सरपंच परिषद शहादा यांच्यावतीने चर्चासत्र व भेट.
भारताच्या लोकप्रिय संसदरत्न खासदार डॉ.हिना विजयकुमार गावित यांच्या सत्कार व प्रत्येक गावाच्या समस्या चर्चासत्र.
सरपंच परिषद शहादा तालुका अध्यक्ष गणोरचे सरपंच विठ्ठल ठाकरे,तसेच तालुका सेक्रेटरी दामळदा उपसरपंच डॉ.विजय चौधरी, जाम सरपंच सुभाष वाघ आणि कमिटी सदस्य लंगडी भवानी सरपंच निलेश सुळे,गोगापूर उपसरपंच डॉ. ऋषिकेश पाटील.
- कुरंगी सरपंच परमेश्वर सोनवने,
- मंदाना उपसरपंच शरद साळुंखे.
- मलगाव सरपंच अमित पाडवी,
- सुलतानपूर सरपंच मोहन आवासे,
- जावदा(त. ह.)सरपंच संजय माळी,
- कोचरा सरपंच नवनाथ वाघ,
- टुकी सरपंच कैलास मुसळदे,उपसरपंच दिलीप मूसळदे,
- खेडदिगर सरपंच गणेश बागुल,
- मानमोड्या सरपंच देविसिंग पावरा,मा.उपसरपंच योगेश पावरा,
- भोंगरा सरपंच दिनेश पावरा,
- तलावडी सरपंच हिम्मत पावरा,
- लोहारे सरपंच देवसिंग महाले,
- शहाणा सरपंच रविंद्र पाडवी,
- चांदसैली सरपंच प्रशांत पटले,
- वडगाव सरपंच दिनेश पावरा,
- भुत्या आकाशपूर सरपंच राजू ठाकरे,
- नागझिरी सरपंच प्र.सचिन पावरा,
- दुधखेडा सरपंच रमेश पावरा,
- आमोदा सरपंच दिलीप नाईक,
- कंसाई सरपंच सांबार्सिंग पावरा,
- औरंगपूर सरपंच आनंद शेवाडे, उपसरपंच एकनाथ वळवी,
- जवखेडा सरपंच मनिलाल सूर्यवंशी,कमल पावरा
या सर्वांनी चर्चेत सहभाग नोंदवला व सविस्तर चर्चा केली.
या चर्चेत सन्माननीय डॉ.हिनाताई गावित यांनी मागेल त्याला शबरी घरकुल सबरी घरकुलाचे कोणत्याही लाभार्थ्याला बंधन नसणार,तसेच सिंचन विहिरी गुरांच्या गोठा शेळ्या कोंबडी पालन व इतर 264 योजना रोजगार हा मीप्रभावीपणे पूर्ण जिल्ह्यात सर्वांनी प्रत्येक ग्रामपंचायत प्रस्ताव तयार करावे.
पंचायत समितीला जमा करावे अशी ताकीद लावण्यात आली महिला बचत गटांना 90% अनुदानावर उद्योग साठी प्रस्ताव तयार करा आणि ते माझ्याकडे जमा करा अशी ताकीद लावण्यात आली व PMEGP योजनेअंतर्गत वैयक्तिक लाभार्थ्याना योजना 35% टक्के सबसिडी अनुदान व 65 टक्के बँक लोन मार्फत विषयी मार्गी व प्रत्येक गावाला विकास काम त्यात अति आवश्यक असलेले निवेदनात नमूद केलेले एक काम मार्गी लावण्याचे आश्वासन केले.
तसेच शहादा तालुक्याचे ग्रामीण अति खराब असलेल्या 10 रोडांना तत्काळ मंजुरीसाठी आश्वासन देण्यात आले.उपस्थित असलेले सरपंच मान्यवरांनी अखिल भारतीय सरपंच परिषदेचे नंदुरबार वतीने अनेक समस्यावर निवेदन दिले.
सरपंच मान्यवरांनी वतीने निवेदन देऊन आभार व्यक्त करून सर्वे सर्व सरपंच सर्व सरपंचांचे समाधान व्यक्त करण्यात आले..
Leave a Reply