Gramin Batmya

weather today Live

Aaple sarkar and CSC News ग्रामपंचायत

ग्रामपंचायत मध्ये नावालाच ऑपरेटर- ग्रामस्थांना सेवा मिळेना.

अनेक ग्रामपंचायत मध्ये नावालाच ऑपरेटर- ग्रामस्थांना सेवा मिळेना.
अनेक ग्रामपंचायत मध्ये नावालाच ऑपरेटर- ग्रामस्थांना सेवा मिळेना.

ग्रामपंचायतचा कारभार ऑनलाईन करण्यासाठी राज्य सरकारने प्रत्येक ग्रामपंचायतींमध्ये संगणक परीचालक नियुक्ती केली आहे.

ग्रामपंचायतीच्या दैनंदिन कारभाराची माहिती अध्यावत करण्याबरोबरच ग्रामस्थांना ग्रामपंचायतीचा विविध सेवा देणे त्यांच्यावर बंधनकारक आहे परंतु अनेक ग्रामपंचायत तिथे संगणक परिचालक नावालाच असून महिन्यातून एखाद्या वेळेस हजर राहतात त्यांचे मानधनाची ओझे ग्रामपंचायत वर लादले जात असून त्यांच्या लहान ग्रामपंचायतीवर भार वाढत आहे

 तालुक्यात ग्रामपंचायत संगणक परिचालकांचे नेमणूक आहे त्यांना गावातील ग्रामस्थांना ग्रामविकास विभागाच्या ऑनलाईन सेवा देणे बंधनकारक आहे. 

परंतु बहुतांशी ग्रामपंचायत ऑपरेटर महिन्यातून एखाद्या वेळेतच ग्रामपंचायतीत दिसतात गावकऱ्यांना कोणत्या सेवा मिळत नाही आणि ग्रामपंचायतीची घरपट्टी पाणीपट्टी आणि स्वच्छता कर नागरिकांकडून वसूल करते याशिवाय त्यांच्याकडे उत्पन्नाचे दुसरे साधन नाही हा कर सुद्धा वेळेवर मिळत नाही आजही लहान ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना तीन तीन महिने पगार करू शकत नाही 15 व्या वित्त आयोगाच्या माध्यमातून विकास कामांसाठी काही निधी मिळतो तर सुद्धा करणार येत आहे.

त्यात सीएससी कंपनी महिन्याला बारा हजार तीनशे रुपये कपात करते आणि संगणक परिचालक करणा सात हजार रुपये अदा करते दिवस हा भार ग्रामपंचायतीवर वाढत असल्याने संगणक परिचालकांचे एक महिन्याचे मानधन रखडले आहे.

ग्रामपंचायतीचा ऑपरेटरला ही सेवा देणे बंधनकारक आहे.

 ग्रामपंचायतीच्या दैनंदिन कामाचे नमुने ग्राम सॉफ्टवेअर मध्ये संगणीकृत करणे जिल्हा परिषद तसेच पंचायत समिती स्तरावरील विविध प्रकल्पांबाबत आयोजित बैठक व प्रशिक्षणास उपस्थित राहून ग्रामसेवक व उपसरपंच यांना माहिती देणे.

ग्रामपंचायतीमार्फत ग्रामस्थांना देण्यात येणारे जन्म दाखला मृत्यू दाखला विवाह नोंद दाखला ना-हरकत दाखला मालमत्ता दाखला दारिद्र्य रेषेखालील दाखला घरबांधणी परवाना आदी दाखले ऑनलाईन देणे.

ग्रामपंचायतीमध्ये होणाऱ्या प्रत्येक व्यवहाराची ऑनलाईन नोंद ठेवणे आदी जबाबदारी डाटा ऑपरेटरच्या आहेत.

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *

error: हे तुम्ही copy करू शकत नाही !