ग्रामस्थांच्या व बिरसा ब्रिगेड व आदिवासी विचार मंच वतीने पारंपारिक ग्रामसभा स्थापन .

ग्रामस्थांच्या व बिरसा ब्रिगेड व आदिवासी विचार मंच वतीने  पारंपारिक ग्रामसभा स्थापन …

बहादुरीवाडी:- येथे गावातील महिला,पुरुष व सर्व ग्रामस्थ एकत्र येऊन संपुर्ण आदिवासी समाज बांधवासाठी असलेल्या कलम 244 व पाचवी अनुसुची यांची माहिती मिळुन समजुन घेऊन सर्व ग्रामस्थाच्या वतीने अनुच्छेद 13 3(क) नुसार पारंपारिक, रुढीवादी ग्रामसभा स्थापन करण्यात आली.

त्यात पंचकमेटी(३पुरुष व २ महिला)तयार करण्यात आली.तसेच नुतन हायस्कुल बहादुरी येथे गावातील शालीनी बापु नागरे या मुलीने प्रथम क्रमांक मिळवत गावांचे नाव रोशन केले.

त्यानिमित्ताने गावातील प्रतिष्ठित व्यक्ती एकनाथ जाधव व देवराम शेंडे यांच्या तर्फ सर्व ग्रामस्थांच्या व बिरसा ब्रिगेड व आदिवासी विचार मंच वतीने क्रांन्तिकारक बिरसा मुंडा प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top
error: हे तुम्ही copy करू शकत नाही !