जात वैधता प्रमाणपत्र करीता लागणारी आवश्यक कागदपत्रे / Caste Certificate Validity

Caste Certificate Validity / नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला जात वैधता प्रमाणपत्र करीता लागणारी आवश्यक कागदपत्रे माहिती सह अर्ज सोबत जोडवयाची कागदपत्राची यादी माहिती देत आहे. तसेच महाराष्ट्र जात वैधता प्रमाणपत्र चा शासन निर्णयची माहिती देखील देत आहे. / Caste Certificate Validity Documents Maharashtra 

Caste Certificate Validity / जात पडताळणी करीता लागणारी आवश्यक कागदपत्रे
Caste Certificate Validity list Documents / जात पडताळणी करीता लागणारी आवश्यक कागदपत्रे


जात वैधता प्रमाणपत्र काय आहे ?

हे प्रमाणपत्र महाराष्ट्र राज्यात राहणाऱ्या अनुसूचित जमाती ला लागणारे अत्यंत आवश्यक प्रमाणपत्र आहे. Caste Certificate Validity ज्या व्यक्ती कडे आहे तो व्यक्ती अनुसूचित जमाती चा आहे असे समजले जाते. अनुसूचित जमाती म्हणजे आदिवासी समाज होय. 

जात वैधता प्रमाणपत्र कोठे कोठे वापरले जाते?

  • १ ) शाळेत किंवा वरिष्ठ कॉलेज मध्ये लागते 
  • २) शासकीय योजनाचा लाभ घेण्यासाठी लागते 
  • 3) निवडणूक लढण्यासाठी लागते.

जात वैधता प्रमाणपत्र शासन निर्णय

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब [ वर्ष ४, अंक ६१] सोमवार, सप्टेंथर ३, २०१५/भाद्र १२, शके १९३४ प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमांन्वये तयार केलेले (भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आवेश. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांकः १ मप्टेंबर २०१२

जात वैधता प्रमाणपत्र अधिसूचना 

महाराष्ट्र अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग (जातीचे प्रमाणयन्न देण्याचे व त्याच्या पडताळणीचे विनियमन) अधिनियम, २०००, क्रमांक सीबीसी. १०/२०१२/प्र.क्र. १६५/मावक- महाराष्ट्र शासन, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग (जातीचे प्रमाणपत्र देण्याचे य त्याच्या पडताळणीचे विनियमन) अधिनियम, २००० (सन २००१ या महा. २३) याच्या कलम १८ च्या पोट-कलम



Caste Certificate Validity : अन्ययं प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर कम्प्न आणि याबाबतीत त्यास मगर्थ करणाऱ्या इतर सर्व आंधकारांचा वापर करून पुढील नियम करीत असून, उक्त ओर्धानयमाच्या कलम १८ च्या पोट कलम (१) द्वारे आवश्यक असल्याप्रमाणे, याद्वार प्रसिद्ध करीत आहे.

जात वैधता प्रमाणपत्र करीता लागणारी आवश्यक कागदपत्रे / Caste Certificate Validity Documents In Marathi

जात पडताळणी करीता लागणारी आवश्यक कागदपत्रे
Caste Certificate Validity 2024 जात पडताळणीसाठी आवश्यक कागदपत्र

Caste Certificate Validity : अर्ज सोबत जोडवयाची कागदपत्राची यादी :-  

  • 1) ऑनलाइन अर्ज मुळ प्रत
  • 2) शिफारस करणा-या प्राधिका-याचे (कॉलेज/शाळा/सोनिकी शाळा) यांचे पत्र/बोनाफाईड सादर करणे,
  • 3) जमातीचे मूळ प्रमाणपत्र सादर करणे (नातेवाईकाचे सोबत जात प्रमाणपत्राची सत्यप्रन्त्र जोडणे)
  • 4) अर्जदाराच मुळ निर्गम, वडील, भाऊ, बहीण, अजोबा, पंजोबा, चुलत भाऊ, चुलत चुलते, यांचे शालेय निर्गम उत्तारे अर्जा सोबत सादर करणे.
  • 5) नमुना फ नोटरीसह पाठीमागे पूर्ण वंशावळ नोटरीसह सादर करणे, A. अर्जदारास 18 वर्ष पूर्ण नसल्यास वडीलाच्या नावे नमुना फ शपतच सादर करणे,
  • 6) अर्जदाराचे वडील अशिक्षित असल्यास वडिलाचे अशिक्षित असल्याचे शपथपत्र सादर करणे,
  • 7) वैधताधारकाचे शपथ पत्र नोटरीसह सादर करणे. शाल
  • 8) 7/12 उतारा/1951 चे जनगन ची नक्कल/क- पत्रक आदिवासी नोंद असल्याची प्रत सादर करणे,
  • 9)  अर्जदार व घरातील सर्व नातेवाईक यांचे अधारकार्ड व कुंटुबाचे रेशनकार्ड सादर करणे,
  • 10)  इतर कागदपत्रे सादर करणे
  • 11) अर्जदारानी सर्व झेरोक्स प्रती वरती पूर्ण नाव लिहुण स्वाक्षरी करणे, प्रत्येक पानावरती नाते लिहणे
  • 12) जन्म नोंद मृत्यू नोंद रहिवासी असल्याचे दाखला/प्रमाणपत्र सादर करणे.
  • 13) भुमिनीय पत्र
  • 14) कोतवाल पत्र

Caste Certificate Validity Documents Pdf Maharashtra  :

Related Download PDF

Link 

Facebook

Link 

Telegram

Link 


निष्कर्ष :

आम्ही दिलेली जात वैधता प्रमाणपत्र करीता लागणारी आवश्यक कागदपत्रे माहिती नक्कीच आवडली असेल तरी माझा मित्र बांधवांना सूचना आहे कि Caste Certificate Validity ची माहिती इतरांना हि शेअर करा जेणेकरून त्यांना कागदपत्रे ची पूर्तता आणि शासन निर्णय ची परिपूर्ण जानकारी मिळेल. Caste Certificate Validity ही माहिती आपणास आवडली असेल तर आपल्या मित्रांना शेअर करा 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: हे तुम्ही copy करू शकत नाही !