देवळफळी ते करंजी प्रलंबित रस्ता व चौकशी तसेच भ्रष्टाचाराची पाहणी तहसीलदार यांच्या कडून होणार.

तहसीलदार अंजली शर्मा यांच्याकडून देवळफळी ते करंजी रस्त्याची पाहणी : आदिवासी टाईगर सेनेच्या निवेदनाची दखल

देवळफळी ते करंजी प्रलंबित रस्ता व चौकशी तसेच भ्रष्टाचाराची पाहणी तहसीलदार यांच्या कडून होणार.
देवळफळी ते करंजी प्रलंबित रस्ता व चौकशी तसेच भ्रष्टाचाराची पाहणी तहसीलदार यांच्या कडून होणार.

ग्रामीण बातम्या | प्रतिनिधी आदिवासी टाईगर सेनेच्या निवेदनाची दखल घेत देवळफळी ते करंजी रस्त्याची आयएएस परिविक्षाधिन तहसीलदार अंजली शर्मा यांनी पाहणी केली.

आदिवासी टायगर सेनेच्या सततच्या पाठपुराव्याने हा दणका मिळाला आहे. देवळफळी ते करंजी प्रलंबित रस्ता व चौकशी तसेच भ्रष्टाचाराची पाहणी तहसीलदार अंजली शर्मांकडून करण्यात आली यावेळी मोठय़ा संख्येने गावकरी व आदिवासी टाईगर सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

ह्या शासकीय योजनेचा लाभ घ्या 👇🏻

कृषी फसल विमा योजना 

आता पुन्हा सार्वजनिक बांधकाम विभागाचे संबधित अधिकारी याच्याकडून या रस्त्याची माहिती मागविली आहे अधिकारी दोषी असतील किंवा ठेकेदाराकडून निष्काळजीपणा केला असेल तर त्याच्यावर कारवाई करण्यात येईल

असे तहसीलदार अंजली शर्मा यांनी सांगितले आहे. शुक्रवारी बैठक घेण्यात येणार आहे अधिकारी, लोकप्रतिनिधीं व आदिवासी टाईगर सेनेचे पदाधिकारी उपस्थित राहणार असून समाधानकारक उत्तर दिले नाही तर रास्ता रोको आंदोलन किंवा आंदोलनाची पुढची रूपरेषा ठरवण्यात येईल अशी माहिती आदिवासी टायगर सेनेचे पदाधिकारी.

देवळफळी ते करंजी प्रलंबित रस्ता व चौकशी तसेच भ्रष्टाचाराची पाहणी तहसीलदार यांच्या कडून होणार.
देवळफळी ते करंजी प्रलंबित रस्ता व चौकशी तसेच भ्रष्टाचाराची पाहणी तहसीलदार यांच्या कडून होणार.

संबंधित बातमी वाचा :  तापी-नर्मदा नदीजोड, की आदिवासींची तोडफोड.

Xxxxxxxxxxxxxxx

लाजरस गावीत व विनेश गावीत यांनी दिली आहे. नवापूर तालुक्यात अनेक रस्ते कागदावर दाखवून निधी काढून भ्रष्टाचार झाल्याच्या संशय आहे. नवापूर तालुक्याच्या आमदारांनी पीडब्ल्यूडीमध्ये भ्रष्टाचार असल्याचा आरोप उघडपणे केला आहे. देवळफळी ते करंजी रस्ता आदिवासी टायगर सेनेने लावून धरल्याने तहसीलदार यांनी रस्त्याची पाहणी केली असून सत्य बाहेर येणे आवश्यक आहे.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: हे तुम्ही copy करू शकत नाही !