नवे आर्थिक वर्ष कापणार खिसा १ एप्रिलपासून लागू होणार हे प्रमुख बदल; तुमचा खर्च वाढणार.
येत्या १ एप्रिलपासून देशात विविध नियमामध्ये बदल होणार आहेत. या बदलांचा सर्वसामान्यांच्या जीवनावर मोठा परिणाम होणार आहे. हे बदल प्रामुख्याने तुमचा खर्च वाढविणारे आहेत. त्यात आयकरासंदर्भातील महत्त्वाचे बदल लागू होणार आहेत. सोबतच नवे वाहन, दागिने, दिमा इत्यादी महागणार आहे. या १० प्रमुख नियमातील बदल जाणून घेऊया.
1) वाहने महागणार
बीएस-६ नियम लागू होत आहेत. त्यामुळे वाहना किमती पावतील. होडा, मारुती टाटा मोटर्स, हिरो मोटोकॉर्प यासारख्या कंपन्यांनी वापी घोषणाही केली आहे.
2) दिव्यांगांना यूडीआयडी आवश्यक.
२७ सरकारी योजनामठी दिव्यांगाना विशिष्ट यूएसून आवश्यक करण्यात आला आहे. हा क्रमाक आयडी पोर्टलवरून मिळतात.
3) दागिन्यांसाठी ६ अंकी हॉलमार्क
१ एप्रिलपासून ६ अंकी हॉलमार्क अमरिका निक आयडेंटिफिकेशन (एचडीनेच ज्वेलर्स चिकू शकतील. कल हुने हॉलमार्क मात्र वैध असतील.
4) एलपीजी, सीएनजी, पीएनजी दरात सुधारणा
प्रत्येक महिन्याच्या २ तारखेला पेट्रोलियम कंपन्या स सीएनजी आणि सुधारणा केली जाते. त्यानुसार १ एप्रिलपासून दर कमी-जास्त होऊ शकतात.
5) मोठ्या हप्त्यांच्या विमा पॉलिसींवर कर
लाखांपेक्षा जास्त वार्षिक असलेल्या विमा पॉलिसींद्वारे मिळणाचा उत्पन्नापासून कर लागेल. आतापर्यंत विम्याचे सर्व लाभ करत होते.
6) सोने रूपांतरणावर कर नाही
सोन्याला-गोल्डमध्ये सोन्यात रूपांतरित (क) केल्यास आता भांडवली लाभकर लागणार नाही. सोन्यावर दीर्घकालीन भांडवली लाभ कर लागतो.
7) बँका १५ दिवस बंद
एप्रिलमध्ये डॉ. आंबेडकर जयंती महावीर जयंती ईद-उल-फित्र तसेच शनिवार-रविवार इत्याद राहतील पण सगळ्याच सुटया सगळ्या भागांत लागू राहणार नाहीत.
8) डेट फंड करसवलत रद्द
एप्रिलपासून दीर्घकालीन भांडवली लाभ राठीत रद कर आहे.
9) ‘एनएसई वरील देवघेव शुल्क होणार रद्द
शेअर बाजारातील रोख इक्विटी फ्युचर ऑप्शन्स सेगमेंटमधील एप्रिलपासून मागे घेण्यात येणार आहे.
10) डिमॅट नामनिर्देशनास ३० सप्टें. पर्यंत मुदतवाढ
सभी डिमेंटनेशन नया बाजार नियामक सेबीने ३० सप्टेंबर २०२३ पर्यंत मुदत दिली आहे. आधी ही मुदत ३१ मार्च २०२३ पर्यंत होती.