नोंद बदलून अभिलेख गहाळ केल्याने 3 माजी सरपंच सह 3 ग्रामसेवक यांनी फसवणूक केल्याप्रकारणी गुन्हा दाखल.

नोंद बदलून अभिलेख गहाळ केल्याने 3 माजी सरपंच सह 3 ग्रामसेवक यांनी फसवणूक केल्याप्रकारणी गुन्हा दाखल.

गुळाणी ग्रामपंचायत: नोंद बदलून अभिलेख गहाळ केल्याने 3 माजी सरपंच सह 3 ग्रामसेवक यांनी फसवणूक केल्याप्रकारणी गुन्हा दाखल.

नोंद बदलून अभिलेख गहाळ केल्याने 3 माजी सरपंच सह 3 ग्रामसेवक यांनी फसवणूक केल्याप्रकारणी गुन्हा दाखल.

राजगुरूनगर ग्रामपंचायतीत भ्रष्टाचार झाल्यावरून तसेच ग्रामपंचायतमध्ये दप्तरी झालेल्या नोंद बदलून अभिलेख गहाळ केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या संगनमताने फसवणूकप्रकरणी तब्बल तीन माजी सरपंच आणितीन ग्रामसेवकांवर खेड पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संबंधित लेख  :

 ग्रामपंचायत भ्रष्टाचाराची तक्रार कोणाकडे करायची? 

ग्रामपंचायत भ्रष्टाचाराची तक्रार अर्ज कसा करावा? 

नोंद बदलून अभिलेख गहाळ केल्याने 3 माजी सरपंच सह 3 ग्रामसेवक यांनी फसवणूक केल्याप्रकारणी गुन्हा दाखल.

गुळाणी ग्रामपंचायतीत सन २००४ ते २०१९ या कालावधीत हा गुन्हा घडल्याचा आरोप ग्रामस्थ अॅड. ज्ञानेश्वर रोडे यांनी केला होता, मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्यानंतर पंचायत गुळाणी समिती प्रशासनाला मिळालेल्या न्यायालयाच्या आदेशानुसार ग्रामपंचायत विस्तार अधिकारी सोमनाथ कारंडे यांनी खंड पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली.

खेड पोलिसांनी ८ कलमांतर्गत गुन्हा दाखल केला.

त्यावरून खेड पोलिसांनी माजी सरपंच दिलीप ढेरंगे, त्यांच्या पत्नी माजी सरपंच कुंदा ढेरंगे, माजी सरपंच बाळासाहेब सुतार तसेच ग्रामसेवक मनीषा वळसे, एस. टी. जोशी आणि अनिता आमराळे यांच्या विरोधात एकूण ८ कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. शासनाकडून मोठ्या प्रमाणात ग्रामपंचायतींना थेट निधी मिळत असतो. सरपंच व ग्रामसेवक मिळून हा निधी वापरतात.

पाइपलाइन न करता पैसे लाटल्याचा आरोप.

सरपंच, ग्रामसेवक यांनी अपहार केलेली ४७ हजार ३०७ रुपये रक्कम शासनाला परत केल्याचे सांगितले. याशिवाय गुळाणी गावात होणाच्या एका ५० लाख रुपये निधीच्या पाणीपुरवठा योजनेत पाण्याची टाकी, पाइपलाइन न करता पैसे लाटल्याचा आरोप करण्यात आला आहे.

Read More : 

अशाच नवनवीन माहिती साठी : शासकीय योजना : माहिती अधिकार : ग्रामपंचायत चे माहिती : साठी आमच्या सोसिअल मेडिया ला जॉईन व्हा : आम्ही दररोज नवीन माहिती शेअर करत असतो.

Related Notification Information :  Click Here
Join Us On WhatsApp  Click Here
Join Us On Telegram  Click Here
Join Us On Facebook  Click Here
Official Website Information  Click Here

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: हे तुम्ही copy करू शकत नाही !