Gramin Batmya

weather today Live

Tribal Area News

प्रत्येक अंगणवाड्यांसाठी ३ लाखांची साहित्य खरेदी; जिल्हा परिषदेचा निधी खर्च.

बालकांच्या पोषणाचा लागेना पत्ता; अंगणवाड्यांना २ कोटींचा डिजिटल भत्ता ! प्रत्येक अंगणवाड्यांसाठी ३ लाखांची साहित्य खरेदी; जिल्हा परिषदेचा निधी खर्च.

बालकांच्या पोषणाचा लागेना पत्ता; अंगणवाड्यांना २ कोटींचा डिजिटल भत्ता !

ग्रामीण बातम्या : नंदुरबार जिल्हा परिषदेच्या महिला + बालविकास विभागाने जिल्ह्यातील ६७ अंगणवाड्यांसाठी २ कोटी रुपयांचे डिजिटल साहित्य खरेदी करून त्याचे वाटप केल्याचा दावा केला आहे; परंतु वाटप केलेले साहित्य अल्पावधीतच बंद पडल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. यातून मुलांच्या पोषणाचा पत्ता नसलेल्या अंगणवाड्यांमध्ये दोन कोटीचे डिजिटल साहित्य देऊन विभागाने साध्य तरी काय केले असा प्रश्न आहे.

महिला बालविकास विभागाच्या नावीन्यपूर्ण योजनेतून २०२१-२०२२ या वर्षात प्रत्येक अंगणवाडीसाठी २ लाख १९ हजार ४५६ रुपयांच्या डिजिटल साहित्याची खरेदी करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. यात जिल्ह्यातील सहा बालविकास प्रकल्पांतर्गत ६७ अंगणवाड्यांची निवड करण्यात आली होती. एकूणच बालसंगोपनात नवा आदर्श निर्माण करणाऱ्या या योजनेमुळे विभागातील अधिकाऱ्यांचे कौतुक होत होते; परंतु वर्षभरानंतर देण्यात आले.

३२ इंची एलईडी टीव्हीचे केले वाटप.

नारायणपूर ता. नंदुरबार येथील अंगणवाडीत टीव्ही लावण्यात आला आहे. परंतू इतर साहित्य मात्र दिसून आले नाही. हा टीव्ही सुरु असल्याचे सांगण्यात आले,

सध्या आपण मुंबई येथे असून जिल्हा परिषदेत आल्यावर महिला बालविकास विभागाच्या कामकाजाचा आढावा घेणार आहे. अंगणवाड्यांसदर्भात काही तक्रारी असतील तर त्यांचे निराकरण करण्यात येईल

साहित्याची स्थिती कमकुवत होत आहे. दरम्यान जिल्ह्यातील असल्याने देण्यात आलेले साहित्य अंगणवाड्यांमध्ये अशा तीन लाख रुपयांचे होते का, असा प्रश्न साहित्य दिले किंवा कसे याची आलेल्या त्या-त्या गावांमधून उपस्थित होतो पडताळणी होणे आवश्यक आहे.

विभागाने प्रत्येक अंगणवाडीला यूएसबी आणि पेनड्राईव्ह सपोर्ट असलेला ३२. उंची एलईडी टीव्ही. तीन नग स्मार्ट लॉजिक बोर्ड, एक यूएसबी अँड्राईड डोंगल, एक वायरलेस कीबोर्ड आणि माऊस, १ अंगणवाडी सॉफ्टवेअर आणि एक किलोवॅट क्षमतेचे सोलर पावर पैक असे साहित्य देण्यात आले आहे. सोबत प्रती अंगणवाडीतील तीन लाख रुपयांच्या निधीतच सेविकांना ट्रेनिंग आणि एक सॉफ्टवेअर असे साहित्य देण्यात आले आहे. यातील एक किलोवॅट सोलर सिस्टिमची दैना झाल्याच्या सातत्याने तकारी आहेत. परिणामी काही ठिकाणी विजेवर टीव्ही चालवला जात आहे. यात ही माऊस आणि कीड मात्र अडगळीत पडले आहेत.

या अंगणवाड्यांना दिले डिजिटल साहित्य.

नावीन्यपूर्ण योजनेतर्गत २ कोटी ६३ हजार ५५२ रुपयांच्या निधीतून 

नवापूर बालविकास प्रकल्पांतर्गत भवरे, आमलाण, नवागाव, बिलबारा, डोकारे, कोळदा, वडफळी चौकी, रोही, निजामपूर, खातगाव, वडदा, लहान कडवान, देवलीडा, वडसना, पानवारा, जामनपाडा, ढोरपाडा, हकदाणी, बिजादेवी, 

नंदुरबार प्रकल्पांतर्गत नोंद, टाकलीपाडा, अंबापूर, खांदेपाडा, बालअसाई, नारायणपूर, वसलाई, डोंगरपाडा, उमरगाव, कोठडा, लहान उमन, पथराई, धमडाई, 

शहादा प्रकल्पांतर्गत कहाटूळ, निंभोरा, जयनगर, प्रकाशा, म्हसावद -कृष्णा राठोड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, प्रकल्पांतर्गत कार्य दिगर, वर्धा, राणीपूर, रामपूर, जावदे, तळोदा महिला बालविकास विभाग, जिल्हा परिषद, 

नंदुरबार, प्रकल्पांतर्गत तुळाजा, तहावद, गुंजाळी, धनपूर, सेलिनपूर, पाडळपूर. धानोरा, आमलाड, सोरापाडा, सतोणा, रानमह, नळगव्हाण, 

अक्कलकुवा इतर प्रकल्पांतर्गत वाण्याविहीर, जनतानगर, भागलपूर, सोरापाडा. आमलीफळी, प्रकारचे ब्राह्मणगाव, गव्हाळी, गंगापूर, 

मोलगी प्रकल्पांतर्गत पोहरा, आमली पुनर्वसन, आमली, ठाणाविहिर, वेली आणि खाडिकपाणी (भगदरी) याठिकाणी साहित्य दिल्याची माहिती विभागाने दिली आहे.

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *

error: हे तुम्ही copy करू शकत नाही !