बिरसा ब्रिगेड संघटना शाखा उद्धघाटन सोहळा संपन्न!
नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यात बिरसा ब्रिगेड इंजि.सतिष दादा पेंदाम राष्ट्रिय अध्यक्ष यांच्या विचाराने प्रेरित होऊन बिरसा ब्रिगेड शाखा उद्धघाटन सोहळा
- बिरसा ब्रिगेड (सह्याद्री).
- बहादुरीवाडी,दह्याणे, जांबके
- या गावामध्ये शाखा उघडण्यात आल्यात.
या कार्यक्रमांस प्रमुख उपस्थिती काशिनाथ कोरडे सर बिरसा ब्रिगेड सह्याद्रीचे अध्यक्ष.
डाॅ.विनोद केदारी सर कार्यध्यक्ष,मोहन उंडे सर,अरुण पारधी रोहिदास वाजे सर,शरद जाधव,रमेश जाधव,ज्ञानेश्वर दाभाडे सर,नवनाथ लाहागे सर,दत्ताभाऊ जाधव,सुनिल शेळके आदिवासी विचार मंच समन्वयक,आप.अनिल गभाले सर बिरसा ब्रिगेड अध्यक्ष नाशिक,संगिताताई तळपे मातृशक्ती प्रमुख,ऍड.यशवंत पारधी,सर्जेराव भारमल,बिरसा ब्रिगेड अध्यक्ष दिंडोरी,
संगिता ताई पिंपळे, सुरेखाताई हांडगे उपस्थित होते.
तसेच बहादुरीवाडी बिरसा ब्रिगेड अध्यक्ष एकनाथ जाधव,व सर्व बहादुरीवाडी ग्रामस्थ व महिला उपस्थिती होती.तसेच दह्याणे बिरसा ब्रिगेड अध्यक्ष सचिन नाडेकर व सर्व दह्याणे ग्रामस्थ व महिला उपस्थित होते.
तसेच जांबुटके बिरसा ब्रिगेड अध्यक्ष मेघराज नागरे व सर्व जांबुटके ग्रामस्थ व महिला उपस्थिती होती.चांदवड तालुका अध्यक्ष संपत लव्हारे व घोडेवाडी, कोळीपाडा, भंडारपाडे व जुन्नर येथिल तरुण मंडळी उपस्थित होती.
तसेच कार्यक्रमा दरम्यान रोहिदास वाजे सर यांनी बिरसा ब्रिगेड पदाधिकारी याची कामे,कर्तव्य,जबाबदारी याविषयी मार्गदर्शन केले व मोहन उंन्डे सर यांनी आदिवासी संस्कृती संर्वधन करण्यासाठी सखोल मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संजय लव्हारे सर यांनी केले व आभार प्रदर्शन युवराज जाधव यांनी केली तसेच हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी धोंडीराम घोडे,एकनाथ बोढारे,मेघराज नागरे, राकेश वासदेव,पंकज सोनवणे व अरुण पिठे यांनी मेहनत घेतली.तसेच बहादुरीवाडी,दह्याणे,जांबुटके येथिल सर्व ग्रामस्थ व महिला उपस्थित होते.