मतदान कार्ड होणार आधार कार्ड शी लिंक.

मतदान कार्ड होणार आधार कार्ड शी लिंक.
 मतदान कार्ड होणार आधार कार्ड शी लिंक.


निवडणूक शाखेची मोहीम एक ऑगस्ट पासून होणार मतदारांना आवाहन.

अहमदनगर : मतदान कार्ड आधार कार्डशी जोडण्यासाठी मोहीम एक ऑगस्टपासून सुरू होणार आहे. त्यामुळे एकाच मतदाराचे अनेक ठिकाणी नाव असल्यास ते शोधणे सोपे होणार आहे मतदान कार्ड आधार कार्डची जोडणे येथे कसले तरी प्रत्येकाने मतदान कार्ड आधार कार्ड सिलिंग करावे असे आवाहन जिल्हा निवडणूक शाखेतर्फे करण्यात आले आहे.

अर्ज मिळवण्यासाठी  काय कराल?

मतदान कार्ड, आधार कार्ड ची जोडण्यासाठी ऑनलाईन व ऑफलाईन अशा दोन्ही प्रक्रिया अवलंब  यांना इलेक्शन कमिशन च्या संकेतस्थळावर ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे तसेच त्यांना ऑनलाईन अर्ज करणे शक्य नाही त्यांच्यासाठी स्थानिक पातळीवर मतदान नोंदणी अधिकारी यांच्याकडे अर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे भरलेला अर्ज ही तेथे जमा करता येणार आहे.

मतदान कार्ड सोबत आधार कार्ड लिंक केल्यावर मतदार यादी अधिक अचूक होणार आहे त्यामुळे प्रत्येकाने मतदान कार्ड सोबत आधार कार्ड लिंक करून घ्यावी ही प्रक्रिया ऑनलाईन व ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने होणार.

अर्ज क्रमांक सहा द्वारे भरा माहिती. 

मतदान कार्ड आधार कार्ड सिलिंग करण्यासाठी सहा क्रमांकाचा अर्ज भरावा लागणार आहे. हा अर्ज ऑनलाईन व ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने भरता येणार आहेत नवीन मतदान नोंदणी करताना अर्ज क्रमांक 6 भरावा लागणार आहे तर जुन्या मतदार अर्ज क्रमांक सहा भरावा लागणार आहे.

संकेत स्थळावर अर्ज उपलब्ध.

ज्यांना ऑफलाईन अर्ज करायचा आहे त्यांच्यासाठी अर्ज क्रमांक सहा स्थानिक पातळीवर मतदान नोंदणी अधिकारी यांच्याकडे उपलब्ध होणार आहेत तसेच हा अर्ज ceo इलेक्शन डॉट महाराष्ट्र डॉट जीओव्ही डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध असणार आहे जाणा ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता. आणि आपल्या परिवारातील मतदान कार्ड चे ही link करू शकता.

अर्ज करण्यासाठी संकेतस्थळ.

मतदान कार्ड आधार कार्ड शी लिंक करण्यासाठी आम्ही देत आहे लिंक दिलेल्या link नावावर क्लिक केल्यास तुम्हाला मतदान कार्ड चा संकेतस्थळावर घेऊन जाईल तुम्हाला कमीत कमी 37 सेकंद थांबावा लागेल. Link 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: हे तुम्ही copy करू शकत नाही !