“मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा” अभियान अंतर्गत “माजी विद्यार्थी मेळावा” संपन्न.!

शासकीय माध्यमिक आश्रम शाळा कोडीद येथे “मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा” अभियान अंतर्गत “माजी विद्यार्थी मेळावा” संपन्न.!

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान अंतर्गत आज शासकीय माध्यमिक आश्रमशाळा कोडीद येथे "माजी विद्यार्थी मेळावा" आयोजित केलेला आहे.
“मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा” अभियान अंतर्गत “माजी विद्यार्थी मेळावा” संपन्न.!

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान अंतर्गत आज शासकीय माध्यमिक आश्रमशाळा कोडीद येथे “माजी विद्यार्थी मेळावा” आयोजित केलेला आहे. 

गावातील ९९% स्थानिक शाळेचे विद्यार्थी आहेत. त्यामुळे पोलीस पाटील, सरपंच महोदय, ग्रामस्थ, तरुण मित्र , राजकारणी तथा पदाधिकारी मंडळी, समाजसेवक, नोकरवर्ग यांनी मेळाव्यासाठी उपस्थित दर्शवली कार्यक्रमाचे अध्यक्ष कोडीद गावातील लोकनियुक्त सरपंच कु.आरती प्रकाश पावरा लाभले प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.हिरा पावरा, रणजीत पावरा व ह्या शाळेतील अनेक माजी विद्यार्थी उपस्थित होते  .

ही बातमी वाचा : ‘उलगुलान’ पुस्तक प्रकाशन सोहळा संपन्न.

 

शाळेतील जुनी आठवणी आणि कोणत्या अडचणींवर मात करून आम्ही या पदावर आहोत याची उजळणी डॉ.हिरा पावरा यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केलं आणि शाळेतील मुलांना मार्गदर्शन केलं

  • आपल्या शाळेतील माजी विद्यार्थी.!
  • शाळा आपल्या आईसारखी असते.!
  • बालपणीच्या आठवणी जिवंत केलं.!
  • जगण्याला बळ मिळते.!

शाळेला भेट देऊन समस्थ माजी विद्यार्थी आपली जुनी आठवणीची उजळणी केली.

ही शासकीय योजना वाचा : भूमिहीन लाभार्थ्यांना घरकुल जागा खरेदी करण्यासाठी सरकार देत आहे एक लाख रुपये

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top
error: हे तुम्ही copy करू शकत नाही !