राष्ट्रीय रोजगार हमी योजनेचा माहिती अधिकार अर्जाचा नमुना |
राष्ट्रीय रोजगार मी योजनेखालील रोजगार/ बेरोजगार भत्ता यासंबंधात माहिती अधिकार अर्जाचा नमुना
प्रति, शासकीय माहिती अधिकारी
(सार्वजनिक प्राधिकरणाचा पत्ता)
विषय : माहिती अधिकार अधिनियम, २००५ खालील अर्ज “
- (अ) अर्जदाराचे नाव :
- (ब) पत्ता (अर्जदाराचा पूर्ण पत्ता) :
महोदय,
मी, गटातील येथील रहिवाशी असून या गावाच्या संबंधात मला पुढील माहिती द्यावी, ही विनंती. या विकास
राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेखालील सन 2021 ते सन 2022 कामांचा तपशील व हजेरीपट चे नकल प्रत मिळावे.
(१) वरील गावातून राष्ट्रीय रोजगार हमी योजनेखाली, रोजगार (जॉब) कार्डासाठी आलेले अ
(२) अशा अर्जदारांची सूची
(३) अशा अर्जदारांच्या संबंधातील पुढील तपशील असलेली माहिती :
- (अ) अर्जदाराचे नाव व पत्ता
- (ब) अर्जाची तारीख
- (क) अर्जावर केलेल्या कारवाईचा तपशील (जॉब कार्ड दिले/दिले नाही/ प्रक्रियेशन)
- (ड) जॉब कार्ड दिल्याची तारीख
- (ई) जॉब कार्ड न दिल्याची कारणे
(४) जॉब कार्ड मिळालेल्या व्यक्तींपैकी ज्यांनी कामासाठी अर्ज केलेल्या व्यक्तींची संख्या व त्यांची यादी
(५) कामासाठी अर्ज केलेल्या अशा व्यक्तींच्या संबंधातील पुढील तपशील असलेली माहिती :-
- (अ) अर्जदाराचे नाव व पत्ता :-
- महत्त्वाचे नमुने
- (ब) अर्जाची तारीख :-
- (क) दिलेल्या कामाचे नाव :-
- (ड) काम दिल्याची तारीख :-
- (इ) कामासाठी प्रदान केलेली रक्कम :-
- (फ) रक्कम प्रदान केल्याची तारीख :-
- (TT) रक्कम प्रदान केल्याची नोंद असलेला तपशील अंतर्भूत असलेल्या नोंदवहीच्या भागाची साक्षांकित प्रत :-
- (ह) काम दिलेले नसेल तर, त्याची कारणे :-
(६) काम दिलेले नसेल तर, बेरोजगार भत्ता दिलेला असल्यास पुढील माहिती पा
- (अ) बेरोजगार भत्ता दिलेल्या व्यक्तींची यादी
- (ब) बेरोजगार भत्ता म्हणून दिलेल्या रकमेचा तपशील असणाऱ्या अभिलेखाची साक्षांकित प्रत/प्रती
सदर अर्जाचे प्रारंभिक शुल्क म्हणून रु. १०/- इतकी रक्कम, कोर्ट फी स्टॅम्पच्या स्वरुपात/ वन पेस्टल ऑर्डरद्वारे/ चलानद्वारे/डी. डी. क्र. द्वारे मी सादर केली आहे. इंडियन ऑर्डरद्वारे/चलानद्वारे/डी.डी.
जर तुम्हाला असे वाटत असेल की, वरीलप्रमाणे मागितलेली माहिती तुमच्या विभागाशी संबंधित नसेल तर, माहिती अधिकारी अधिनियम, २००५ च्या कलम ६ (३) च्या तरतुदीचे पालन करून ५ दिवसांच्या आत, माझा अर्ज, समुचित प्राधिकरणाकडे विभागाकडे हस्तांतरित करा.
तसेच माहिती अधिकार अधिनियम, २००५ च्या तरतुदींनुसार वरील माहितीच्या संबंधातील तुमच्या उत्तरामध्ये तुमच्या विभागाच्या पहिल्या अपिलीय प्राधिकाऱ्याचा तपशील (नाव, पदनाम व पत्ता) द्या, म्हणजे गरज भासल्यास, मला त्यांच्याकडे पहिले अपील दाखल करता येईल. धन्यवाद,
दिनांक
अर्जदाराची सही
ठिकाण
अर्जदाराचे नाव
Rojgar Hami Yojna Full Information
Leave a Reply