विहीर योजना ऑनलाइन अर्ज 2023 | Vihir Yojana Online Application Maharashtra 2023

विहीर योजना ऑनलाइन अर्ज : दोन मिनिट काढून नक्कीच वाचा.

Vihir Yojana Online Application Maharashtra 2023 : नमस्कार मित्रांनो या लेखामध्ये आपण विहीर योजनेचा लाभ कसा घायचा याची संपूर्ण माहिती या लेखामध्ये पाहणार आहोत . विहीर योजनेचा ऑनलाइन अर्ज कसा करावा ? त्यासाठी कागदपत्रे कोणती लागणार याची संपूर्ण माहिती आपण या लेखामध्ये पाहणार आहोत .

https://www.graminbatmya.in/2023/03/kishori-shakti-yojana.html
विहीर योजना ऑनलाइन अर्ज 2023 | Vihir Yojana Online Application Maharashtra 2023


Vihir Yojana Online Application Maharashtra 2023 | विहीर योजना ऑनलाइन अर्ज 2023-24 | विहीर योजनेचा ऑनलाइन अर्ज कसा करायचा याची संपूर्ण माहिती येथे आपण पाहणार आहोत .

योजनेची ओळख

या लेखामध्ये आपण बिरसा मुंडा विहीर योजना काय आहे.? याची माहिती ही समजून घेणार असाल तर . बिरसा मुंडा विहीर योजना ही फक्त आदिवासी बांधवांसाठी राबवली जाते .

Vihir Yojana Online Application Maharashtra 2023

विहीर बांधकाम करण्यासाठी भारत सरकार व महाराष्ट्र सरकार तुम्हाला 2.5 लाख रु मदत करत असते . पात्रता काय लागणार याची माहिती तुम्हाला खाली उपलब्ध करून देण्यात आली .

  • वीर बिरसा मुंडा विहीर योजना पात्रता
  • विहीर योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला खालील पात्रता ही पूर्ण कारावी लागणार आहे .
  • अर्जदार हा अनुसूचित जमाती मधील असणे आवशक आहे .
  • अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवासी असावा .
  • अर्जदार यांच्याकडे आधार कार्ड असणे आवशक आहे .
  • या आधी या योजनेचा लाभ घेतला नसावा .

वरील पात्रता ह्या तुम्हाला पूर्ण करायच्याअसेल तर . कागदपत्रे कोणती लागणार याची माहिती तुम्हाला खाली देण्यात आली.

कागदपत्रे कोणती लागणार आहेत ?

विहीर योजनेचा लाभ घेण्यासाठी, खालील कागदपत्रे ही लागणार आहेत .

  • अर्जदार याचा आधार कार्ड
  • मोबाइल नंबर
  • 7/12
  • 8 अ
  • बँक पासबूक
  • जातीचा दाखला
  • पाणी उपलब्ध असल्याचा दाखला
  • कृषि अधिकारी यांची शिफारस
  • या पूर्वी लाभ घेतला नसल्याचे हमीपत्र
  • ग्रामसभा ठराव

वरील कागदपत्रे ही तुम्हाला लागणार आहेत . निवड कशी केली जाते असते, याची संपूर्ण माहिती तुम्हाला खाली उपलब्ध करून देण्यात आली . अशाच प्रकारे नवनवीन माहिती हवी असल्यास ग्रुप ला जॉईन व्हा. लिंक 

Related Post.

विहीर योजना लाभार्थी निवड कशी केली जाते ? वाचा.

बिरसा मुंडा विहीर योजना याची लाभार्थी निवड ही लॉटरी पद्धतीने केली जाते असते.तुमची निवड झाल्यास तुमच्या मोबाइल क्रमांकावर सूचना ही पाठवण्यात येते असते.

निवड झाल्यानंतर  पुढील 7 दिवसांच्या आत तुम्हाला कागदपत्रे ही आपलोड करावी लागतात . जर तुम्ही कागदपत्रे आपलोड केली नाही, तर तुम्हाला या योजने मधून बाद हे करण्यात येते असते . त्यानंतर तुम्हाला नवीन अर्ज हा करावा लागणार .

ऑनलाईन अर्ज कसा करावा ? जाणून घ्या Vihir Yojana Online Application Maharashtra 2023

विहीर योजनेचा ओणली अर्ज हा तुम्हाला mahadbt या पोर्टल वरती करायचा आहे. अर्ज करण्याची लिंक तुम्हाला खाली उपलब्ध करून देण्यात आली आहे .

योजनेचे नाव बिरसा मुंडा विहीर योजना

 अनुसूचित जमाती मधील अर्जदार.

अर्ज करण्याची लिंक Link.

अशाच प्रकारच्या नवनवीन माहिती, केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या शासकीय योजनांचा लाभ घ्यायच्या असेल तर माहिती जाणून घ्या तसेच आम्ही दररोज शासकीय योजनांची माहिती दिलेल्या ग्रुप वर शेअर करीत असतो. तर आताच लिंक वर क्लिक करून जॉईन व्हा.

आताच जॉईन व्हा.

Telegram Channel Link. |  

Facebook Channel Link. | 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: हे तुम्ही copy करू शकत नाही !