वीज बिल अधिनियम 2022, Electricity Act 2022. किसान सभेच्या वतीने निषेध |
केंद्र सरकारच्या वीज बिल अधिनियम 2022 चि शेवगाव तालुक्यातील आखतवाडे येथे भारतीय कम्युनिस्ट पक्ष शेवगाव तालुका यांनी केली होळी
अविनाश देशमुख शेवगाव.
शेवगाव प्रतिनीधी) दि.१०/०८/२०२२ दि.८/८/२०२२ रोजी संसदेत जनविरोधी वीज अधिनियम २०२२ भाजपा प्रणित नरेंद्र मोदी सरकार घाईघाईने पास करून घेण्याच्या तयारीत आहे.दिल्ली सीमेवरील शेतकरी आंदोलनास दिलेल्या आश्वासनास हरताळ फासून जनता विरोधी वीज अधिनियम 2022 संमत करून घेण्याचा भाजपच्या नरेंद्र मोदी सरकारचा डाव आहे. या माध्यमातून संपूर्ण वीज क्षेत्र खाजगी कार्पोरेट कंपन्यांच्या कब्जात दिले जात आहे.
जनतेला वीज महाग होणार.
सर्वसामान्य जनतेला वीज महाग होणार आहे. या कार्पोरेरेट धार्जिण्या धोरणाचा अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने निषेध करण्यात येत असून,हे जनविरोधी वीज विधेयक मागे घ्या अशी मागणी करण्यात आली आहे.
वीज अधिनियम २०२२.
या साठी भाजपा प्रणित *नरेंद्र मोदी सरकारचा जाहीर निषेध करुन वीज अधिनियम २०२२ ची होळी आज शेवगांव तालुक्यातील आखतवाडे गावात भारतीय कम्युनिस्ट पक्ष व महाराष्र्ट् राज्य किसान सभेच्या वतीने करण्यात आली.यावेळी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे काॅ.संजय नांगरे,किसान सभेचे काॅ.बापुराव राशिनकर,बाबुलाल सय्यद,आत्माराम उगले,विठ्ठल उगले,आशोक उगले,तुकाराम सरोदे,अप्पासाहेब उगले,दिगंबर उगले,गंगाधर उगले, सह कार्यकर्ते ऊपस्थित होते.
English Mining.
Central Government Power Bill Act 2022 Chi Shevgaon Taluka Communist Party of India celebrated Holi at Akhtawade in Shevgaon Taluka.
Avinash Deshmukh Shevgaon.
Shevgaon Pratinidhi) On 10/08/2022 On 8/8/2022, the BJP-led Narendra Modi government is preparing to pass the Anti-People Electricity Act 2022 in a hurry. BJP’s Narendra Modi government is planning to take Through this, the entire power sector is being taken over by private corporate companies.
Electricity will be expensive for people.
Electricity is going to be expensive for common people. Akhil Bharatiya Kisan Sabha is protesting against this corporate policy and demanding that this anti-people electricity bill be withdrawn.
Electricity Act 2022.
For this, BJP-led Narendra Modi government publicly protested against the Electricity Act 2022, Holi was held today in Akhtawade village of Shevgaon taluka on behalf of Communist Party of India and Maharashtra State Kisan Sabha. Syed, Atmaram Ugle, Vitthal Ugle, Ashok Ugle, Tukaram Sarode, Appasaheb Ugle, Digambar Ugle, Gangadhar Ugle, were present.
Leave a Reply