शिक्षक, अधीक्षक, सुरक्षारक्षक, स्वयंपाकी , शिपाई, माळी, चालक, चौकीदार. अशा विविध पदांच्या तब्बल 3,200 पदांसाठी मेगाभर्ती !
राज्यातील विविध मान्यताप्राप्त,अनुदानित ,खाजगी शाळांमध्ये शिक्षक, अधीक्षक, सुरक्षारक्षक, स्वयंपाकी , शिपाई, माळी,चालक,चौकीदार. अशा विविध शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी पदांसाठी मोठी महाभरती प्रक्रिया राबवण्यात येत असून , सदर पदांकरिता आवश्यक त्या पदासाठी पात्रता धारक उमेदवारांकडून विहित कालावधीमध्ये आवेदन मागवण्यात येत आहे .
शिक्षक (Teacher ) : यामध्ये प्राथमिक शिक्षक ,माध्यमिक शिक्षक ,तसेच सहाय्यक शिक्षक , क्रीडाशिक्षक,संगणक शिक्षक , अशा पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे .सदर पदांकरिता डीएड /B एड /M एस्सी /B एस्सी , B .एड अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .
वसतिगृह अधीक्षक/ अधीक्षिका : वसतिगृह अधीक्षक / अधीक्षिका या पदांकरिता उमेदवार हा कोणत्याही शाखेतील पदवीधारक असणे आवश्यक आहे . तसेच पात्रता साठी MSCIT उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .
सविस्तर मेगाभर्ती जाहिरात पाहा
कनिष्ठ लिपिक : कनिष्ठ लिपिक या पदाकरिता उमेदवार हा इयत्ता बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे , त्याचबरोबर मराठी व इंग्रजी टायपिंग अर्हता उत्तीर्ण असणे देखील आवश्यकता आहे . त्याचबरोबर पात्रता साठी MSCIT उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे .
शिपाई / स्वयंपाकी / शिपाई / स्वयंपाकी / चौकीदार / माळी : अशा पदांसाठी उमेदवार इयत्ता दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे , यामध्ये स्वयंपाकी या पदाकरिता उमेदवारास स्वयंपाकाचे अनुभव असणे आवश्यक आहे . तर माळी या पदाकरिता बागकाम कौशल्य, आणि अनुभव असणे आवश्यक असणार आहे .