शिरपूर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक निकाल 2023-2028
सोसायटी मतदारसंघ : सर्वसाधारण (सात जागा) :
1.बाळासाहेब पाटील (शिटी)203
2.किरण गुजराथी (कपबशी)672
3.शांतीलाल जमादार (कपबशी)657
4.अरविंददास पाटील (कपबशी) 662
5.कांतीलाल पाटील (कपबशी)624
6.चंदू पाटील (कपबशी), 653
7.मनोहर पाटील (शिटी)210
8.मिलिंद पाटील (शिटी)241
9.मोहन पाटील (शिटी)260
10.शरद पाटील (शिटी) 213
11.शिवाजी पाटील (कपबशी)601
12.संतोष पाटील (शिटी)224
13.विठोबा महाजन (कपबशी)559
14. गोपालसिंह राजपूत (शिटी). 265
सोसायटी महिला मतदारसंघ (दोन जागा) :
1.मेघा पाटील (कपबशी)689
2.मनीषा मराठे (कपबशी)691
3.उज्ज्वला महाजन (शिटी) 256
4.संगीताबाई राजपूत (शिटी) 260
सोसायटी इतर मागास प्रवर्ग (एक जागा)
1.प्रसाद पाटील (कपबशी) : 762
2.मनोहर भदाणे (शिटी) : 233
सोसायटी अनुसूचित जमाती (एक जागा)
1.कृष्णा पावरा (कपबशी)730
2.मोहन पावरा (शिटी). 251
ग्रामपंचायत सर्वसाधारण मतदारसंघ (दोन जागा).
1.हिरालाल परदेशी (शिटी) : 246
2.लक्ष्मीकांत पाटील (कपबशी) : 793
3.आनंदसिंह राऊळ (कपबशी) : 719
ग्रामपंचायत अनुसूचित जाती-जमाती (एक जागा)
1.जगन पावरा (कपबशी) : 769
2.विलास पावरा (शिटी) : 261
ग्रामपंचायत आर्थिक दुर्बल घटक (एक जागा)
1.मिलिंद बोरसे (कपबशी) : 777
2.हेमराज राजपूत (शिटी) : 256
व्यापारी मतदारसंघ (दोन जागा)
1.अर्पित अग्रवाल (पंखा) : 76
2.संतोष चौधरी (टेलिफोन) : 55
3.सतीश जैन (टोपी) : 72
4.मोहन पाटील (छत्री) : 49
5.सतीश मोरे (शिटी) : 10
हमाल-मापाडी मतदारसंघ (एक जागा)
1.किरण कढरे (ऑटोरिक्षा) : 162
2.डॅनी चांदे (विमान) : 110
3.प्रकाश रुखमे (पणती) : 23
बाद मते 12.
Leave a Reply