सरपंच पद थेट जनतेतून निवडावे पावसें चे पत्र |
सरपंच पद थेट जनतेतून निवडावे पावसें चे पत्र.
शिंदे आणि फडणीस सरकार सत्तेत आल्याने पुन्हा लोकांच्या आशा पल्लवित झाल्याने या सरकारी जनतेतून सरपंच निवडीचा निर्णय घ्यावा. अशी मागणी सरपंच सेवा संघाचे नेते बाळासाहेब पावसे यांनी केली आहे.
पावसे म्हणतात भाजप-शिवसेना युती शासनाच्या कार्यकाळात थेट जनतेमधून सरपंच निवडीचा निर्णय घेतल्याने सर्वसामान्य माणसाला या संधीचा फायदा झाला.
यातून मोठ्या प्रमाणात सर्वसामान्य माणूस सरपंच झाला मात्र अडीच वर्षापूर्वी आलेल्या सरकारने हा निर्णय रद्द केल्यामुळे अनेकांचे स्वप्न अधुरे राहिले दरम्यान याबाबत संघाचे पत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांना देण्यात आले आहे.
सरपंच गावाचा प्रथम नागरिक आहे.
पदाच्या माध्यमातून ग्रामीण भागाचा विकास करण्यासाठी सरपंच प्रयत्न करतात गावाचा लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा सरपंच थेट जनतेतून निवडण्यास आदर्श गाव निर्माण होण्यास वेळ लागणार नाही.
पूर्वी फडवणीस सरकारने थेट जनतेतून सरपंच निवड प्रक्रिया घेतल्याने 12000 पेक्षा जास्त सरपंच लोकनियुक्त आहे तसेच पाचशे पत्रात म्हणतात.
हे पण वाचा.
सरपंच यांचे कार्य काय असते. Link.
ग्रामपंचायत विकास कामाची माहिती कशी मांगावी. Link.
Leave a Reply