आधार कार्ड हरवले किंवा चोरीला गेले तर?

What if Aadhaar Card is lost or stolen?
What if Aadhaar Card is lost or stolen?

आधार कार्ड हरवले किंवा चोरीला गेले तर? घर बसल्या मिळेल तुम्हाला आधार कार्ड तेही नवीन आधार कार्ड.

आधार कार्ड सापडत नाही!

आज-काल अनेक ठिकाणी आधार कार्ड लागते त्याशिवाय कामे पुढे सरकत नाही पण बराच नेमक्या गरजा वेळी आपल्याला आधार कार्ड सापडत नाही.

आधार कार्ड चोरीला जाते?

ते कोठे ठेवले आहे ते लक्षात येत नाही कधी तरी तुमच्या पाकिटा सोबत आधार कार्ड चोरीला जाते आणि त्या शिवाय आपले कामे खोळंबून राहतात पण त्यामुळे अस्वस्थ राहायचं कारण नाही मग अशावेळी काय करायचं मिळवायचा आधार कार्ड कारण काही ठिकाणी तुम्हाला मूळ ओरिजनल आधार कार्डही दाखवावं लागतं.

काही सोप्या गोष्टी केल्या तर तुम्हाला डुबलीकेट आधार कार्ड मिळू शकते आणि मूळ आधार काड इतकेच ते ही वोलिवुड असते यूआयडीएआय नंबर युनिक आयडेंटिफिकेशन ॲथॉरिटी ऑफ इंडिया त्यासाठी व्यवस्था केली आहे त्याद्वारे रीप्रिंटआधार कार्ड फॅसिलिटी तुम्हाला उपलब्ध होऊ शकते.

 1) युनिक आयडेंटिफिकेशन ॲथॉरिटी ऑफ इंडिया युआयडीएआय पोर्टल वर जा order Aadhaar reprint pilot basis या पर्यायावर क्लिक करा.

 2)  या ठिकाणी तुम्हाला तुमच्या 12 आकडी आधार कार्ड नंबर किंवा सोडा आकडी वर्चुअल आयडी व्ही आयडी आणि सिक्युरिटी कोड टाका.

 3) सेंड ओटीपी या बटणावर क्लिक करा तुमचे आधार कार्ड चा मोबाईल क्रमांक अशी लिंक आहे त्यावर तुम्हाला ओटीपी मिळेल.

 4) मोबाईल वर आलेला हा ओटीपी त्या ठिकाणी टाका आणि सबमित करा.

 5) तुमच्या स्क्रीनवर आधार Previews असा विभाग दिसेल त्यावर तुमच्या आधार कार्ड ची सर्व डिटेल दिसतील ते चेक करा.

 6) त्याठिकाणी असलेले तुमचे नाव इतर माहिती बरोबर आहे का हे लक्षात आल्यावर मेक पेमेंट यात पर्यायावर क्लिक करा.

 7) यु पी आय नेट बँकिंग डेबिट कार्ड क्रेडीट कार्ड असे पर्याय तुम्हाला दिसतील त्यातील योग्य तो पर्याय निवडा.

 8)  पैसे भरल्यानंतर डुबलीकेट आधार कार्ड बाबत ची तुमची विनंती मान्य केली जाईल आणि एक सर्विस रिक्वेस्ट नंबर SRN जनरेट होईल.

 9)  यानंतर तुम्हाला तुमच्या आधार कार्डची प्रिंट काढता येईल व तुमच्या कामासाठी वापरता येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: हे तुम्ही copy करू शकत नाही !