किराणा दुकानदाराला तीन लाखांचा गंडा.

किराणा दुकानदाराला तीन लाखांचा गंडा.
किराणा दुकानदाराला तीन लाखांचा गंडा.

किराणा दुकानदाराला तीन लाखांचा गंडा.

मुंबई : मालाड पोलिसांनी एका 24 वर्षीय माजी एटीएम सेवा एजंटला अटक केली आहे ज्याने पेटीएम मशीनची सेवा देण्याच्या बहाण्याने किराणा दुकानाच्या मालकाचे तीन लाख त्याच्याहून अधिक रुपयांची फसवणूक केली होती या प्रकरणी तपास सुरू आहे.

मलाड पोलिस ठाण्यातील सायबर युनिटच्या म्हणण्यावरून सर्विस एजंटने ओटीपी कॉपी केला होता. एजंट ने विविध बनावट बँक खाता जारे किराणा दुकान मालकाला दिलेली रक्कम काढली, अटक झालेल्या आरोपीचे नाव निलेश घोसाळकर असे आहे. सध्या तो फिल्टर सेल्स एजंट म्हणून ॲप रिचार्ज मोबाईल बँकिंग ॲप साठी काम करत आहे.

मालाड मार्केट चालवणारे तक्रारदार जाप एटीएम मशिनचा वापर करतात ते याच आरोपीने काही महिन्यापूर्वी इन्स्टॉल केले होते दुकान मालकाच्या पेटीएम मशीनला सर्विसिंग ची गरज होती. म्हणून त्याने पेटीएम ग्राहकाला कॉल केला होता मात्र पेटीएम सर्विस एजंत दुकानात पोहोचण्यापूर्वीच घोसाळकर आला आणि त्याने मालकाच्या मशीनची सर्विसिंग हवे आहे. का अशी विचारणा केली.

आरोपी त्याच्या ओळखीचा असल्याने दुकानदाराने त्याला मशीनची सेवा करण्याची परवानगी दिली दुकान मालकाचा उपस्थित पेटीएम मशीन सर्विस करण्याच्या बहाण्याने घोसाळ करणे मालकाच्या मोबाईल फोन घेतला त्यांनी ओटीपी कॉपी करून आपला दुकानदाराचा फोन सोबत जोडून दुकान सोडले त्यानंतर विविध बँक खात्यामध्ये यु पी आय पिन वापरून सुमारे तीन लाख 67 हजार रुपये ट्रान्सफर केले आणि नंतर आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने ते काढून घेतले.

हेही वाचा ⏬️⏬️⏬️⏬️

 1) ग्रामपंचायतीचा नवीन फंडा;* 

 2) व्यक्तीगत शौचालय बांधणीसाठी अर्ज करायचे कागदपत्रे रंगवायची आणि सरकारी अनुदान लाटायचे-* 

3) आपल्या जवळच्या व्यक्तीला Block-unblock करावे की नाही..

4) आपण मंदिरात जातांना किती? रुपये खर्च करून देवापर्यंत पोहोचतो ?

 5) Free silai machine Yojna मोफत सिलाई मशीन योजना.


6) गुगल ची Privacy Policy जाणून घ्या. वाचा आणि शेअर करा..

7) योजना — PM जन समर्थ पोर्टल वर आता मिळेल घरबसल्या ऑनलाईन लोन

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: हे तुम्ही copy करू शकत नाही !