Google वर ची माहिती जाणून घ्या?

Google  वर ची माहिती जाणून घ्या?
Google ) वर ची माहिती जाणून घ्या?

Google ) वर ची माहिती जाणून घ्या?

Google वर तुमची सगळी माहिती, तुमच्या आवडी निवडी, तुमचे बोलणं, तुमची इच्छा, आकांक्षा, तुम्ही कुठे जाता, कुठे जाणार आहे, हे सगळे काही तुमच्या नकळतपणे चोरले जातेय, त्यावर लक्ष ठेवले जातेय आणि त्यानुसार अनेक कंपन्या काम करत आहेत! हे जग कित्येक पटीने पुढे गेलेलं आहे, सांगता येत नाही

गरज आहे ते आता सर्वसामान्य माणसाने जागरूक होण्याची, राज्यातील, देशातील राजकीय पक्षांच्या आयटीसेल ला बळी न पडण्याची!( Google ) खरंच गूगल ऐकते आपल्या गप्पा?

 दिवसभरात अनेकांचा या ना त्या निमित्ताने गुगलची संपर्क येत असतो माहितीच्या महाजालात तील सर्वात मोठे सर्च इंजिन अशी छाती असलेल्या गुगल कडे सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतात मात्र त्यामुळे होते काय की तुम्ही जेव्हा जेव्हा गुगल करतात त्यावेळी तुमच्या आवडीच्या विषयांची जाहिरात तुम्हाला स्क्रीनवर दिसू लागतात असे का!

 ( Google ) गुगल वर हे खरे आहे का?

 1) दोन मित्रांनी नवीन कार घेण्यासंदर्भात फोनवरून चर्चा केली असेल तर त्यांना त्यांच्या ब्राऊजर आणि फेसबुकवर नव्या गाड्यांच्या जाहिराती दिसू लागतात.

 2) अनेक तंत्र कंपन्यांच्या जातीचे तसेच होते तू जर तुमच्या कपायचे आणि त्यानुसार मजकूर दिसतो या योगायोग असू शकतो.

 3) प्रायव्हसी पॉलिसी नुसार रिजरच्या परवानगीशिवाय गुगल पुण्याचा ही खासगी गप्पा येऊ शकत नाही परंतु युजरच्या गर्जा जाणून घेणे गुगल फेसबुक वर इतर तंत्र कंपन्यांसाठी गरजेचे असते.

( Google ) गुगल याचे कारण काय?

 1) गुगल आपल्या गप्पा ऐकते याचे कारण डिवाइस सिंक  हे असू शकते.

 2) युजरनेम डिवाइस साठी एकच अकाउंट वापरतात त्यामुळे ज्या डिव्हाईसवर काही सर्च केले जातात.त्यानुसार अल्गोरिदम च्या गणितावरून गुगल ग्राहकाच्या पसंतीक्रम जाणून घेत असते.

 3) त्यातूनच सिजर चा आवडीनिवडीचा गोष्टी गुगल आणि फेसबुक वर दिसू लागतात.

 ( Google ) वाईस असिस्टंट फीचर How can i help ?

 – गुगल वाईस असिस्टंट फीचर हा एक पर्याय आहे.

 – ओके गूगल असे टाईप करूनही फीचर्स क्रिया करता येते.

 – स्मार्टफोनवरील मायक्रोफोन काय पण ला क्लिक करून गुगल वाईस सर्च करता येते.

 – मात्र हे सर्व न करता हे गुगल गप्पा ऐकत असल्याचे युजर असे म्हणणे आहे.

By admin

One thought on “Google वर ची माहिती जाणून घ्या?”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: हे तुम्ही copy करू शकत नाही !