‘पोलिसांना हवे असल्यास, कोणीही चप्पलही चोरू शकत नाही’ हा कोणत्या तरी सिनेमाचा संवाद होता इथे पहा, संघटनेचे अध्यक्ष ॲड.सिद्धार्थशंकर शर्मा यांचा मोबाईल चोरीला गेला, पोलिस शोधण्यात अपयशी ठरले, मग विचार केला जर एखाद्या वकिलाला हा अनुभव असेल, मग सामान्य माणसाची परिस्थिती काय असेल?
मोबाईल चोरीला गेला, धक्कादायक माहिती उघड
याचा विचार करून माहितीच्या अधिकारात माहिती मागविण्यात आली, धक्कादायक माहिती उघड झाली! एकट्या पुण्यात काही वर्षात 82394 मोबाईल टॅबलेट ई. सहित इतर अनेक प्रकारच्या वस्तू व कागदपत्रे हरवले आहेत किंवा चोरीला गेले आहेत (पोलीस सामान्य माणसाला चोरीच्या साधनाचीसुद्धा तक्रार लॉस्ट अँड फाउंडमध्ये नोंदणी करण्यास भाग पाडतात त्यामुळे यातील बहुतांश वस्तू ई. संगठीत गुन्हेगारांकडून चोरीस गेलेले आहेत!)
अपहरण आणि दहशतवाद सारख्या गंभीर प्रकार
ज्यात पोलिसांकडून फक्त 1220 मोबाईल/टॅब्लेट व इतर वस्तू शोधण्यात यश प्राप्त करण्यात आले आहेत. उर्वरित अपहरण आणि दहशतवाद सारख्या गंभीर गुन्हेगारांकडे गेली कि काय हे आजपर्यंत पोलिसांना माहित नाही… भारतीय क्रांतिकारी संघटनेकडून हा विषय उचलण्यात येणार आहे, आपण सर्वाना लवकरच अपडेट देण्यात येतील, जयहिंद!
‘पोलिसांना हवे असल्यास, कोणीही चप्पलही चोरू शकत नाही’ |
(टीप-पत्रकार बांधव या माहिती अधिकार उत्तराचा वापर कोणत्याही परवानगीशिवाय आपल्या बातमीसाठी करू शकतात).
अशाच प्रकारच्या बातम्या साठी आमच्या सोसीअल मेडिया ला जॉईन व्हा :
Related Post News |
|
|
|
Telegram |