ग्रामीण बातम्या | गावात लोकं आपली जनावरे रस्त्यावर बांधतात. अग्ल्यांना येण्याजण्यास त्रास होतो. घराकडील रस्त्यावर तर सरपंच स्वतः रस्त्या च्या कडेला त्याचा ट्रॅक्टर ठेवतो आणि उरलेल्या जागेत म्हशी बांधतो.
तक्रार कर्ते म्हण्याप्रमाणे कित्येक वेळा जनावरांना उठवून जावं लागतं. मागील ६ महिन्यांपासून सरपंचाला मी हे सगळं बंद करायला म्हणजेच ग्रामपंचयतीतर्फे नोटीस देवून बंद करायला सांगितले, पण सरपंच काही ऐकत नाही आहे.
ही योजना ची माहिती वाचा : BPL कार्ड वर मिळेल लोन
सरपंच च्या मनमानी कारभार विरुद्ध पोलीस पाटलांनी केले ऑनलाईन तक्रार
गावाचा नवीन पोलीस पाटील असून . जून २०२३ पासूनच कार्यभार स्वीकारला आहे. ठाणेदार साहेब, आणि SP साहेबांशी चर्चा केली असता दोन्ही म्हणाले की पोलीस स्टेशन ल तक्रार दाखल करा. असे म्हटल्याने पोलीस पाठलांनी ऑनलाईन तक्रार दाखल केली. सरपंच च्या मनमानी कारभार विरुद्ध पोलीस पाटलांनी केले ऑनलाईन तक्रार
सरपंच च्या मनमानी कारभार विरुद्ध पोलीस पाटलांनी केले तक्रार |
विशेष म्हणजे तहकूब ग्रामसभेत मी हाच प्रश्न केला होता तेव्हा सरपंच बोलले की ग्रामपंचयतीत अतिक्रमण हटवण्यास सक्षम नाही आहे. तुमच्याशिवाय होत असेल तर करून घ्या. आम्ही नाही करू शकत! ही परंपरा आधी पासूनच सुरु आहे ती बंद करून लोकांना आम्ही नाराज नाही करू शकत. आणि वरून माझ्या नावाने गावातील व्हॉट्सॲप ग्रुप एक पत्र हिंदी भाषेत लिहून वायरल केला आहे. तो तुम्ही सर्वांनी वाचावे. पोलीस पाटील तक्रार कर्ता चंद्रशेखर वाघमारे, पोलीस पाटील, येदरबुची, पो. गोबरवाही, ता- तुमसर, जिल्हा. भंडारा.
Read More :
अशाच नवनवीन माहिती साठी : शासकीय योजना : माहिती अधिकार : ग्रामपंचायत चे माहिती : साठी आमच्या सोसिअल मेडिया ला जॉईन व्हा : आम्ही दररोज नवीन माहिती शेअर करत असतो.
Related Notification Information : | Click Here |
Join Us On WhatsApp | Click Here |
Join Us On Telegram | Click Here |
Join Us On Facebook | Click Here |
Official Website Information | Click Here |