पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या देशभरातील जाहिराती हटवा / PM Narendra Modi
पंतप्रधान Narendra Modi यांच्या जाहिराती तत्काळ हटविण्यात याव्यात
पुणे, दि. १६ (प्रतिनिधी) केंद्रीय निवडणूक आधी आयोगातर्फे लोकसभा निवडणूक आचारसंहितेच्या बासाठी पार्श्वभूमीवर देशभरामध्ये पंतप्रधान Narendra Modi यांचे मानले फोटो असलेल्या सर्व जाहिराती तत्काळ हटविण्यात याव्यात किंवा जाहिरातींवर काळा रंग लावून त्या अस्तित्वहीन कराव्यात, अशी कायदेशीर नोटीस गुरुवारी (१४ रोजी) केंद्रीय निवडणूक आयोग आणि राज्य निवडणूक आयोगाला पाठविण्यात आली आहे.
अॅड. असीम सरोदे, डॉ. विश्वंभर चौधरी, अॅड. श्रीया आवले, अॅड. बाळकृष्ण निढाळकर, अॅड. रमेश तारू, वसेना अॅड. सुमित शिवांगी, अॅड. प्रमुख संदीप लोखंडे यांच्यामार्फत ही कायदेशीर नोटीस न निवडणूक आयोगाला पाठविण्यात आली आहे. केंद्र, राज्य निवडणूक आयोगाला कायदेशीर नोटीस
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होणार आहे. पचे त्यामुळे सर्व सरकारी व निमसरकारी कार्यालये, रेल्वे स्टेशन, एअरपोर्ट, बसस्टॉप, राष्ट्रीय व राज्य महामार्ग, बंदरे, पेट्रोल वारी पंप, दवाखाने, सरकारी विश्रामगृहे, सार्वजनिक स्वच्छतागृहे, बत्नी सार्वजनिक शौचालये, बसेस, पोलीस ठाणी, सर्व न्यायालये, रात्री तसेच इतर ठिकाणी लावण्यात आलेल्या जाहिरातींवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांची छायाचित्रे आहेत. ली. आचारसंहितेच्या पाश्र्वभूमीवर या सर्व जाहिराती तत्काळ ला. हटविण्यात याव्यात, अशी मागणी या नोटिशीमधून करण्यात आली आहे.
पी कररूपातून जमा झालेल्या पैशांतून पंतप्रधानांनी जर स्वतःची प्रतिमा प्रकाशित करण्यासाठी करोडो रुपये स खर्च केले आहेत. या अतिशयोक्तीपूर्ण जाहिरातींमुळे एक नागरिक कंटाळले आहेत. त्यामुळे निदान बनी निवडणूककाळात तरी देश Narendra Modi च्या प्रतिमारंजनापासून रती मुक्त असेल, अशी अपेक्षा अॅड. असीम सरोदे यांनी व्यक्त केली.
Important Link
- You Tube Channel Link
- WhatsApp Channel Link
- Instagram Channel Link
- Facebook Channel Link
- Hindi and Marathi Free channels in the USA?
Leave a Reply