Online Police Takrar Kashi Karavi ? : ऑनलाइन पोलीस तक्रार कशी करावी ? संपूर्ण माहिती जाणून घ्या मराठीत : नमस्कार मित्रांनो काही लोकांचे वेगवेगळे करणे असतात. म्हणून काही लोकं घर बसल्यापोलिसांत पोलीस तक्रार करू पाहतात. म्हणून हा लेख खास तुमच्या साठी आहे.
ऑनलाइन पोलीस तक्रार कशी करावी ? : Online Police Takrar Kashi Karavi ?
Online CCTNS पोर्टल वर जाऊन ऑनलाईन तक्रार करू शकता. परंतू ती फक्त तक्रार असते, एफ आय आर नाहीं, तुम्हाला एफ आय आर हा पोलीस स्टेशन लां जाऊनच करावा लागतो. तसेच काही कारणा वरून तुम्ही Online CCTNS पोर्टल वर न करता आपल्या तालुक्यातील पोलीस स्टेशन च्या gmail वर देखील करू शकता. किंवा जिल्ह्याच्या gmail वरील पोलीस स्टेशन मध्ये देखील करू शकता. जर का तुम्हाला ऑनलाईन अर्ज चा नमुना हवा असेल. तर खालील लिंक वर क्लिक करून नमुना अर्ज पाहू शकता.
तक्रार अर्ज पोलीस स्टेशन Police Complaint Format in Marathi
ऑनलाइन पोलीस तक्रार दाखल करण्यासाठी पद्धती देखील आहे. ते खालीलप्रमाणे वाचा : Online Police Takrar Kashi Karavi ?
- महाराष्ट्र राज्य पोलीस अधिकृत वेबसाइट वर जाऊन तुम्ही ऑनलाइन पोलीस तक्रार दाखल करू शकता. महाराष्ट्र पोलीसांची वेबसाइट www.mahapolice.gov.in आहे.
- आपल्या राज्याच्या पोलीस विभागाची अधिकृत वेबसाइट शोधून तुम्ही ऑनलाइन पोलीस तक्रार दाखल करू शकता. महाराष्ट्र पोलीसांची वेबसाइट www.mahapolice.gov.in आहे.
- ऑनलाइन तक्रार/एफआयआर फॉर्म शोधून तुम्ही ऑनलाइन पोलीस तक्रार दाखल करू शकता. गुगल वर शोधा ऑनलाइन तक्रार” किंवा “ऑनलाइन एफआयआर” विभाग शोधा. महाराष्ट्र पोलीसांची वेबसाइट www.mahapolice.gov.in हा विभाग सामान्यतः मुखपृष्ठावर किंवा सेवांच्या यादीत उपलब्ध असतो.
ऑनलाइन पोलीस तक्रार नोंदणी (Registration) कशी करावी ? : Online Police Takrar Kashi Karavi ?
सर्व प्रथम नाव नोंदणी (Registration) : काही ऑनलाइन वेबसाइट्सवर तक्रार दाखल करण्यासाठी प्रथम नोंदणी (registration) करावी लागते असते. यासाठी आपले वैयक्तिक संपूर्ण माहिती सह जसे की नाव, पत्ता, फोन नंबर आणि ईमेल आयडी प्रविष्ट करावे लागतील. आणि नंतर शेवटच्या प्रोसेस नंतर आपली नोंदणी (Registration) होईल.
ऑनलाइन पोलीस तक्रार फॉर्म कशी भरणे ? : Online Police Takrar Kashi Karavi ?
तक्रार फॉर्म भरणे म्हणजे काय हा देखल प्रश्न पडतो तर : ऑनलाइन पोलीस तक्रार फॉर्म मध्ये आपली संपूर्ण माहिती सह तक्रार सविस्तरपणे लिहा. म्हणजे आपल्या सोबत काय झाले, कोठे घटना घडलेली आहे, स्थळ ठिकाण, वेळ आणि इतर आवश्यक माहिती प्रविष्ट करावी लागतात. शक्य झाल्यास असल्यास सबळ पुरावे (जसे की फोटो, व्हिडिओ) अपलोड देखील करावे.
ऑनलाइन पोलीस तक्रार क्रमांक (Complaint Number) चे काय करावे ? : Online Police Takrar Kashi Karavi ?
ऑनलाइन पोलीस तक्रार केल्या नंतर आपल्याला एक शेवटचा फॉर्म सबमिट करा. म्हणून सर्व माहिती भरल्यानंतर तक्रार फॉर्म सबमिट केल्यानंतर, आपल्याला तक्रार क्रमांक (Complaint Number) मिळेल, ज्याचा वापर करून आपण तक्रारीची स्थिती कशी आहे हे देखील घर बसल्या ऑनलाइन तपासू शकता.
ऑनलाइन पोलीस तक्रार स्थिती तपासणे ? : Online Police Takrar Kashi Karavi ?
ऑनलाइन पोलीस तक्रार केल्या नंतर स्थिती तपासणे : म्हणजे काय करावे असा या तक्रार स्थिती मुख्य कारण असते, आपल्या तक्रारीची स्थिती तपासण्यासाठी पोलीस विभागाच्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या तक्रार स्थिती विभागात आपला तक्रार क्रमांक प्रविष्ट करा. हे देखील घर बसल्या ऑनलाइन तपासू शकता.
हे देखील वाचा :
- पोलीस तक्रार मुदतीत निर्णय देणे शासन निर्णय Police complaint governance decision
- पोलीसांची थर्ड डिग्री म्हणजे काय? / Third Degree in Police Investigation
- पोलिसांविरुद्ध तक्रार कशी करावी? संपूर्ण माहिती वाचा How to file a complaint against the police
ऑनलाइन पोलीस तक्रार दाखल करतेवेळी काय प्रक्रिया असते? : Online Police Takrar Kashi Karavi ?
जर का आपण ऑनलाइन च्या माध्यमातून पोलीस तक्रार दाखल करतो तेव्हा आपल्या कडील पुरावे म्हत्वाचे देखील असतात. तर काही धमकी वैगरे प्रकरण असतात ते काही कारणाने स्पष्ट पाने पोलीस स्टेशन मध्ये जाऊनच तक्रार करा जेणेकरून आपले म्हणणे योग्य आणि अचूक राहील.
ऑनलाइन तक्रार दाखल करण्यासाठी शुल्क आकारले जाते का? ते किती असते? : Online Police Takrar Kashi Karavi ?
ऑनलाइन पोलीस तक्रार दाखल करतेवेळी तक्रार दाखल करताना कोणतेही शुल्क आकारले जात नाही,(, फक्त पोलीस स्टेशन बाहेर फिरणारे दलाल, झिरो पोलीस फिरतात,, ते नागरिकाला चुकेचे सल्ले, देत किंवा असे करू नको, मी सांगितलेला सल्ला कर, मझा सल्ला चागला असेल असे, खोटे सांगून माहिती देऊन दिशाभूल करून फसवितात)
Important Links :
Related Notification Information Pdf : | Click Here |
Official Website Information Link : | Click Here |
Join Us On Facebook | Click Here |
Join Us On Telegram | Click Here |
Join Us On WhatsApp | Click Here |
Join Us On Instagram | Click Here |